लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोर

चोर, मराठी बातम्या

Thief, Latest Marathi News

नोकर जेरबंद, ४२९ टायर जप्त - Marathi News | The servant seized, 429 tires were seized | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नोकर जेरबंद, ४२९ टायर जप्त

गोदामातून टायर चोरणाऱ्या नोकरासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अवघ्या २४ तासात जळगाव जिल्ह्याच्या वरणगाव येथून जेरबंद केले. त्याच्याजवळून ४२९ टायरसह ट्रक जप्त करण्यात आला. सोमवारच्या रात्री नोकराने भंडारा येथील सहकार नगरातील जिंदल कॉम्प्लेक्समधील गोद ...

अनेक ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ - Marathi News | A lot of thieves in thieves | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अनेक ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ

पोळ्यानिमित्त बहुतांश कर्मचारी व नागरिक गावाला जात असल्याची संधी साधून चोरट्यांनी वैरागड, आलापल्ली व नागेपल्ली येथील घरांमध्ये चोऱ्या केल्या. तिन्ही गावातील एकूण चोरीच्या घटनांमध्ये जवळपास चार लाख रूपयांचा ऐवज लंपास केला. ...

आष्टी तालुक्यात एकाच रात्री १४ दुकाने फोडली; मंदिरातही चोरी - Marathi News | In Ashti Taluka, 14 shops were destroyed on one night; Theft in the temple also | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टी तालुक्यात एकाच रात्री १४ दुकाने फोडली; मंदिरातही चोरी

आष्टी / कडा : तालुक्यातील आष्टी, कडा, धानोरा येथे रविवारी एकाच रात्री १४ दुकाने फोडून चोरट्यांनी धुमाकुळ घातला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी कडा बाजारपेठेतील पूनम कलेक्शन (रू. १४०००), दत्त कलेक्शन व ग ...

वाकडमध्ये 38 ताेळे साेन्याची चाेरी ; संशयित सीसीटीव्हीत कैद - Marathi News | gold stolan at wakad, suspect catched in cctv | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाकडमध्ये 38 ताेळे साेन्याची चाेरी ; संशयित सीसीटीव्हीत कैद

वाकड येथील गृहसंस्थेत एका चाेरट्यांने तब्बल 38 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाेलीस अाराेपीचा शाेध घेत अाहेत. ...

दुचाकी चोर गजाआड - Marathi News | Two-wheeler burglary | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दुचाकी चोर गजाआड

जिल्ह्यात दूचाकी चोरांचा हैदास वाढला असतांना स्थानिक गुन्हे शाखेला दोन अट्टल दुचाकी चोरांना पकडण्यात यश आले आहे. यात या चोरट्यांकडून आठपैकी पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अलंकार उर्फ मोंटू मनिराम मिश्रा रा. नागपूर व रोहित नंदकूमार कुडेगावे रा. स ...

पोलीस अधीक्षकांच्या घरीच चोरी; चंदनचोर जेरबंद - Marathi News | Stealing at the superintendent's home; sandawood thief arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलीस अधीक्षकांच्या घरीच चोरी; चंदनचोर जेरबंद

यवतमाळ येथील पोलीस अधीक्षकांच्या निवास्थानाच्या परिसरातून चंदनाच्या झाडांची चोरी करून फरार झालेल्या चंदनतस्कराला भोकरदन पोलीसांनी अटक केली आहे़ ...

भडगाव येथे दुचाकी चोरीचे रॅकेट उघड - Marathi News |  A racket of two-wheeler stolen in Bhadgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगाव येथे दुचाकी चोरीचे रॅकेट उघड

भडगाव येथे पोलिसांंनी दुचाकी चोरीचे रॅकेट उघड केले असून सात दुचाकींसह दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. ...

कीटकनाशके पळविणारे दोघे अटकेत - Marathi News | 2 arrested for thieft of pesticides | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कीटकनाशके पळविणारे दोघे अटकेत

विविध ठिकाणच्या एजन्सींना पुरवठा करण्यासाठी वाहनातून पाठविलेली सुमारे साडेआठ लाखांची कीटकनाशके विश्वासघाताने पळविणाऱ्या दोन जणांना जिन्सी पोलिसांनी अटक केली. ...