लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

चोराचा असाही ‘प्रामाणिकपणा’ - Marathi News |  Thieves 'Honesty' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोराचा असाही ‘प्रामाणिकपणा’

पैठणमधील आश्चर्यकारक घटना : घरातून चोरलेले साडेपाच लाख रुपये आणून टाकले ...

नाशिकच्या गंगापूररोडवर २८ लाखांची रोकड लूटली - Marathi News | nashik,gangapur,road,28lakh,cash,Looted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकच्या गंगापूररोडवर २८ लाखांची रोकड लूटली

नाशिक : बँकेत पैसे भरण्यासाठी बँकेत गेलेल्या सराफी दुकानातील कर्मचाऱ्याला पैसे पडल्याचे सांगून त्याच्याकडील तब्बल २८ लाखांची रोकड सुमारे सात संशयितांनी लूटून नेल्याची घटना मंगळवारी (दि़३)गंगापूर रोडवरील सारस्वत बँकेसमोर घडली़ दरम्यान, लुटीची ही घटना ...

माजलगाव पोलिसांच्या गस्तीला बारकोडची साक्ष  - Marathi News | Witness of the barricade of the Majalgaon police | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव पोलिसांच्या गस्तीला बारकोडची साक्ष 

मागील कांही दिवसांपासुन चोरांनी मांडलेल्या उच्छादावर मात करण्यासाठी शहरात विविध 30 ठिकाणी बारकोड सिस्टीम लावण्यात आली आहे. याद्वारे या भागात पोलीसांची गस्त झाली किंवा नाही हे थेट जिल्हा पोलीस अधिक्षकांना कळणार आहे.  ...

सेवानिवृत्तीचा लाभ मिळू नये म्हणून ठाण्यातील मुख्याध्यापिकेचे सेवापुस्तकच चोरले - Marathi News |  To not get the benefits of retirement, the Thane headmaster's service book stole | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सेवानिवृत्तीचा लाभ मिळू नये म्हणून ठाण्यातील मुख्याध्यापिकेचे सेवापुस्तकच चोरले

ज्योती ठाणेकर या मुख्याध्यापिकेला सेवानिवृत्तीचे लाभ मिळू नयेत म्हणून सेवापुस्तिकेसह इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरी केल्याप्रकरणी संस्थाध्यक्ष भाऊ किरण ठाणेकरसह चौघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

गंगाखेड (परभणी) येथे ४५ हजारांचा ऐवज लांबविला - Marathi News | At Gangakhed (Parbhani) there is a limit of 45 thousand | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड (परभणी) येथे ४५ हजारांचा ऐवज लांबविला

शहरातील भगवतीनगरामध्ये ३१ मार्च रोजी सकाळच्या सुमारास घरात घुसून किंमती मोबाईल, अंगठी व रोख रक्कमेसह ४५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. ...

लायसन्स परत करुन चाेरट्याची लिमिटेड माणूसकी - Marathi News | thief return licence by courier | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लायसन्स परत करुन चाेरट्याची लिमिटेड माणूसकी

पुण्यात एक अागळी-वेगळी चाेरीची घटना समाेर अाली अाहे. एका चाेराने कारमधील बॅग चाेरली. काही दिवसांनी त्यातील लायसन्स महिलेला कुरिअर करुन परत केले. ...

परभणीत भिंतीला छिद्र पाडून चोरट्यांनी पळविला दुकानातील ऐवज - Marathi News | in parabhani theft in mobile shop by drilling wall | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत भिंतीला छिद्र पाडून चोरट्यांनी पळविला दुकानातील ऐवज

 शहरातील एका मोबाईल विक्रीच्या दुकानाच्या भिंतीला छिद्र पाडून दुकानातील मोबाईल, एल.ई.डी. टीव्ही, ए.सी. असा लाखो रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. ...

वैजापुरात ‘धूम’ टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Police detained 'Dhoom' gang in Vaijapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैजापुरात ‘धूम’ टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

खंडाळा, परसोडा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची कॅश लुटण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या ‘धूम’ टोळीला पोलिसांनी मंगळवारी दुपारी ४ वा. (दि.२७) रोटेगाव पुलाजवळ फिल्मीस्टाईल दुचाकीवर पाठलाग करून बेड्या ठोकल्या. यापैकी एक आरोपी पसार झाला असून, आरोपींच्य ...