नाशिक : गटारी अमावस्येच्या पूर्वसंध्येला पेठ रोडवरील कर्णनगर परिसरातील एका वृद्धेच्या बक-या चोरून नेण्याचा प्रयत्न करणा-या तिघांना शुक्रवारी (दि़१०) रंगेहाथ पकडण्यात आले़ या तिघाही संशयितांवर पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे़ ...
नाशिक : सराफी दुकानासह कापड दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी पावणे दोन लाख रुपये किमतीचे दागिणे व पन्नास हजार रुपयांच्या साड्या असा अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील कॅन्सर हॉस्पिटलजवळ असलेल्या एका सोसायटीत घडली ...
जयवंत गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आतापर्यंत ८७ घरफोडी व इतर गुन्हे दाखल आहेत़. त्यामुळे त्याला नोव्हेंबर २०१७ मध्ये पुणे शहरातून तडीपार करण्यात आले होते़. ...
इंदिरानगर : येथील पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वडाळा गावातून चोरीला गेलेली चारचाकी अवघ्या ४८ तासांत संशयित आरोपीला अटक करून एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...
नाशिक : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सीबीएस येथील शाखेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पर्ससह पंचवीस हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़ ७) दुपारच्या सुमारास घडली़ ...
नाशिक : रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन ट्रकच्या बॅट-या चोरून नेणा-या संशयितास रंगेहाथ पकडण्यात आले. मात्र या भामट्याने चाकूचा धाक दाखवून ट्रकचालकांना मारहाण केली व अॅक्टिवा दुचाकीवरून पलायन केल्याची घटना नाशिक-पुणे रोडवरील पळसे येथे घडली़ ...