Coronavirus In Thane: ठाणे जिल्ह्यात बुधवारी ४९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे शहरात सर्वाधिक २४, तर नवी मुंबई शहरात २० रुग्ण आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
Thane Crime News: जिल्हा मध्यवर्ती कारागृह परिसरातून गेली चार दिवस अचानक बेपत्ता झालेला कारागृह शिपाई अशोक पल्लेवाड (३०, रा. कल्याण) हा त्याच्या कल्याणच्या घरी बुधवारी पहाटे परतला. त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...
Thane News: जलवाहिनीच्या स्थलांतराच्या कामासाठी २७ मे रोजी सकाळी ९ ते २८ मे २०२२ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने बुधवारी दिली. ...
Crime News: कुशिवली धरण क्षेत्रासाठी भूसंपादन मोबदला घोटाळ्या प्रकरणी मंगळवारी चौथा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल झाला. मुळ वारस नाथा दुदा भाग्यवंत यांच्या नावाने बनावट कागदपत्राद्वारे अज्ञात इसमाने ६० लाख लाटून शासनाची व मुळ मालकाची फसवणूक केल ...