लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

पुढच्या वर्षी लवकर या...; ठाणे जिल्ह्यातील दीड दिवसांच्या सुमारे ४२ हजार बाप्पांना भावपूर्ण निरोप,  - Marathi News | Come early next year...; A heartfelt farewell to about 42 thousand bappa of Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुढच्या वर्षी लवकर या...; ठाणे जिल्ह्यातील दीड दिवसांच्या सुमारे ४२ हजार बाप्पांना भावपूर्ण निरोप, 

कोरोनामुळे लादलेल्या निबंर्धांमुळे गणेशोत्सव गेली दोन वर्षे साध्या पद्धतीने साजरा झाला होता.यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येताच राज्य शासनाने सण उत्सावांवरील निर्बंध उठविल्याने गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ...

एमएमआरडीएचा अधिकारी २४ हजारांची लाच घेताना जेरबंद; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई - Marathi News | MMRDA officer jailed for accepting bribe of 24,000; Anti-corruption department action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एमएमआरडीएचा अधिकारी २४ हजारांची लाच घेताना जेरबंद; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

यातील तक्रारदारांच्या परिचयाच्या दोन व्यक्तींच्या जमिनीचा झोन दाखला देण्यासाठी प्रत्येकी १२ हजारांप्रमाणे २४ हजारांच्या रकमेची ३० ऑगस्ट २०२२ रोजी मागणी केल्याचे उघड झाले होते. ...

भिवंडीत दुचाकीला टँकरची जोरदार धडक; अपघातात चार जण जखमी - Marathi News | Bike hit by tanker in Bhiwandi; Four people were injured in the accident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत दुचाकीला टँकरची जोरदार धडक; अपघातात चार जण जखमी

भिवंडीत डाईंग साइजिंग कंपन्या मोठ्या प्रमाणात असून या कंपन्यांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत असतो. ...

राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसाठी राज्यशासन सकारात्मक - लोढा - Marathi News | State government positive for increase in salary of Anganwadi workers in the state - Lodha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसाठी राज्यशासन सकारात्मक - लोढा

"स्वस्थ भारत मोहिमेत राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या या अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. या सेविकांच्या मानधन वाढविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे." ...

शाडूच्या मातीचा करूया पुनर्वापर, यंदाच्या गणेशोत्सवात ठाण्यात पर्यावरणपुरक उपक्रम - Marathi News | Let's reuse Shadu soil, this year's Ganeshotsav eco-friendly activity in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाडूच्या मातीचा करूया पुनर्वापर, यंदाच्या गणेशोत्सवात ठाण्यात पर्यावरणपुरक उपक्रम

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे ठाणेकर वळू लागले आहेत. अनेक जण सोसायटीच्या आवारात किंवा घरच्या घरी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यावर भर देत आहेत. ...

ठाणे जिल्ह्यात दीड लाख बाप्पांची होणार प्राणप्रतिष्ठापना, पोलिसांचाही चोख बंदोबस्त - Marathi News | In Thane district, one and a half lakh bappas will be enshrined, police will also be well prepared | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात दीड लाख बाप्पांची होणार प्राणप्रतिष्ठापना, पोलिसांचाही चोख बंदोबस्त

गेल्या अडीच वर्षांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे निर्बंधाच्या आणि नियमांच्या चौकटीत राहून तसेच भीतीच्या छायेखाली गणेशोत्सव साजरा झाला होता. यंदा मात्र चित्र वेगळे आहे. ...

नव्या घरात स्थायिक होण्याचे स्वप्न झाले भंग - Marathi News | The dream of settling in a new house was shattered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नव्या घरात स्थायिक होण्याचे स्वप्न झाले भंग

किरण हा मूळचा घाटकोपरचा रहिवासी असला तरी त्याने वर्षभरापूर्वीच अंबरनाथच्या निसर्ग ग्रीन या भव्य संकुलात आपल्या स्वप्नातले घर खरेदी केले होते. ...

मुलाचे लग्न पाहण्याआधीच आई-वडिलांनी मिटले डोळे; पोलादपूरच्या अपघातात सावंत कुटुंब उध्वस्त - Marathi News | Parents close their eyes before seeing their son's marriage; Sawant family destroyed in Poladpur accident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुलाचे लग्न पाहण्याआधीच आई-वडिलांनी मिटले डोळे; पोलादपूरच्या अपघातात सावंत कुटुंब उध्वस्त

पोलादपूर येथे शिवशाही बस आणि एका खाजगी एर्टिगा गाडीची झालेली धडक अत्यंत भयानक होती. या अपघातात अंबरनाथच्या आनंद विहार परिसरात राहणारे सावंत कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. ...