जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अमरण उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी संध्याकाळी भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. ...
वक्तृत्व स्पर्धेत अंतिम फेरीसाठी ११ स्पर्धक निवडले गेले होते. त्यांनी ऑनलाइन शिक्षण, छत्रपती शिवाजी महाराज , किल्ले रायगड, भारत माझा देश आहे आणि अशी ही ज्ञानेश्वरी या विषयांवर प्रभावी भाषणे केली. ...