Kapil Patil : मुरबाडच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रस्त्यात अपघात झाल्यानंतर, तत्काळ ताफा थांबवून जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केले. कल्याण-मुरबाड रस्त्यावरील बापसईजवळ अपघात झाला होता. ...
मीरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेस १ ऑक्टोबर रोजी २ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या अनुषंगाने नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न पोलिसांनी ह्या अद्यावत तंत्रज्ञाना द्वारे केला आहे. ...
जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आदिवासी, दुर्गम, डोंगराळ भागातील माळ, विहिगावातील शेतकऱ्यांसोबत कृषी खात्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले व सहसंचालक अंकुश माने आदी अधिकारी शनिवारी पूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसाेबत राहिले. ...
Thane News: ठाणे जिल्ह्यातील तीन विधानसभा जागेवर भाजपचा डोळा आहे. शिवसेनेशी बंड करुन आमचा मतदार संघ आमच्या ताब्यात राहतो की नाही असा प्रश्न बंडखोर आमदारांना पडला आहे असाही चिमटा तपासे यांनी काढला आहे. ...