शहर भु-मापन कार्यालया अंतर्गत कोणत्याही जागेची मोजणी करतांना शेजारील जागा मालकांना नोटिसा देत नसल्याने, कार्यालयाच्या चौकशीची मागणी मनसेचे बंडू देशमुख यांनी जिल्हा भु-मापन अधिकाऱ्यांना केली. ...
पतीच्या घरात त्याचे वडीलोपार्जित ५५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून प्रियकरासोबत पळणाऱ्या विवाहित महिलेला त्याच्या प्रियकरासोबत अखेर ठाणे शहर पोलिसांनी तब्बल सहा वर्षांनी अटक केली. ...
Thane: कळवा सुर्यानगर भागातील श्री साईनिवास या अनाधिकृत इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीतील स्लॅबचे प्लास्टर पडून दोन लहान मुले जखमी झाल्याची घटना घडली आहे. ...
ठाणे पोलिसांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन थेट सर्वोच्च न्यायालयाचीच दिशाभूल केली असल्याचा पर्दाफाश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. ...