लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

आयुर्वेद रथ हा प्रत्येक जिल्ह्यात नेणार- डॉ. उदय कुलकर्णी - Marathi News | Ayurveda Rath will be taken to every district says Doctor Uday Kulkarni in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयुर्वेद रथ हा प्रत्येक जिल्ह्यात नेणार- डॉ. उदय कुलकर्णी

आयुर्वेद रथयात्रेचे ठाण्यात स्वागत ...

ठाण्यातील हवेतील प्रदुषणात वाढ, शहरातील हवा अतिप्रदुषीत गटात - Marathi News | Increase in air pollution in Thane The city's air in the highly polluted category, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील हवेतील प्रदुषणात वाढ, शहरातील हवा अतिप्रदुषीत गटात

मुंबईतील हवी प्रदुषीत झाली असतांनाच आता ठाण्यातील हवा देखील प्रदुषीत होत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास शहरातील हवेची गुणवत्ता अतिप्रदुषीत गटात मोडल्याचे दिसून आले आहे. ...

Ulhasnagar: उल्हासनगर मनपा बससेवेची निविदा अखेर निघाली, पालिका २० इलेक्ट्रिक बस खरेदी करणार - Marathi News | The tender for Ulhasnagar municipal bus service has finally been released, the municipality will purchase 20 electric buses | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर मनपा बससेवेची निविदा अखेर निघाली, पालिका २० इलेक्ट्रिक बस खरेदी करणार

Ulhasnagar : महापालिका परिवहन बस सेवा सुरू करण्याला हिरवा कंदील मिळाला असून बस खरेदीसाठी निविदा काढण्यात आल्या. एकून २० बसेस परिवहन विभागात दाखल होणार असून त्यासाठी ३० कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ...

ठाणेकरांवर पाणी टंचाईचे ढग, बुधवारपासून ३६तास शट डाऊन - Marathi News | Water scarcity clouds over Thane, shut down for 36 hours from Wednesday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांवर पाणी टंचाईचे ढग, बुधवारपासून ३६तास शट डाऊन

दुसरीकडे पाणी पुरवठा बंद असलेल्या भागात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून विभागवार करण्यात आलेल्या या नियोजनामुळे नागरिकांना ३६ ऐवजी १२ तास पाणी मिळणार नसल्याचा दावा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केला ...

स्वत:च्या पैशाने डॉ. आंबेडकरांनी शिक्षण संस्था उभारल्या - आव्हाड - Marathi News |  with his own money. NCP MLA Jitendra Awhad said that dr Ambedkar established educational institutions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वत:च्या पैशाने डॉ. आंबेडकरांनी शिक्षण संस्था उभारल्या - आव्हाड

स्वत:च्या पैशाने डॉ. आंबेडकरांनी शिक्षण संस्था उभारल्या असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.  ...

उसने दिलेले पैसे मागितल्याने गॅस मेकॅनिकची हत्या - Marathi News | Gas mechanic killed for demanding loan money | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उसने दिलेले पैसे मागितल्याने गॅस मेकॅनिकची हत्या

उसने दिलेले पैसे परत मागितले, म्हणून नातेवाईकांनीच एका गॅस मेकॅनिकची हत्या केल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. ...

बनावट जात प्रमाणपत्रधारकांची नियुक्ती रद्द करण्यासाठी आंदोलन - Marathi News | Agitation to cancel appointment of fake caste certificate holders | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट जात प्रमाणपत्रधारकांची नियुक्ती रद्द करण्यासाठी आंदोलन

जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनी शुक्रवारी एकत्र येत केलं आंदोलन ...

दारु पिण्याच्या कारणावरुन हत्या, हल्ला करणाऱ्यांसह अन्य दोघे जखमी - Marathi News | Murder due to drinking alcohol, two others injured along with attackers in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दारु पिण्याच्या कारणावरुन हत्या, हल्ला करणाऱ्यांसह अन्य दोघे जखमी

या प्रकरणी जगदीश नरहिरे, वैभव जगताप, अजय धोत्रे, राकेश हागरगी, प्रदीप चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे ...