लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Thane municipal corporation, Latest Marathi News

महाविकास आघाडीच्या नगरसेवकांत जुंपली, एकमेकांना शिवीगाळ; भाजपाने केली मध्यस्थी - Marathi News | Mahavikas Aghadi corporators insult, cursing each other; BJP mediated in Thane municipal corporation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाविकास आघाडीच्या नगरसेवकांत जुंपली, एकमेकांना शिवीगाळ; भाजपाने केली मध्यस्थी

Thane politics News: स्थायी समितीत अर्थसंकल्पावरील चर्चा सुरु असताना नगरसेवकांमध्ये थेट अंगावर खुर्ची फेकेपर्यंत राडा झाला. यावेळी सभागृहात महिला सदस्य देखील उपस्थित होत्या. परंतु हे सदस्य त्याचेही भान विसरल्याचे दिसून आले. ...

पालिकेचा २७ कोटींचा खर्च कचऱ्यात; प्रकल्प बारगळल्यात जमा - Marathi News | BMC spends Rs 27 crore on waste | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिकेचा २७ कोटींचा खर्च कचऱ्यात; प्रकल्प बारगळल्यात जमा

सल्लागारासह इतर कामांचा खर्चही पाण्यात ...

वर्गीकरण केले नाही तर कचराकोंडी - Marathi News | Garbage if not sorted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वर्गीकरण केले नाही तर कचराकोंडी

ठाणे महानगरपालिकेचा निर्णय; सोसायट्यांना दिली एक महिन्याची मुदत ...

निविदा दाखल न केलेल्या कंपनीलाच दिले ‘आपला दवाखाना’ प्रकल्पाचे काम - Marathi News | The work of 'Aapla Dawakhana' project was given to the company which did not submit the tender | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निविदा दाखल न केलेल्या कंपनीलाच दिले ‘आपला दवाखाना’ प्रकल्पाचे काम

ठामपा ‘कोमात’ : दवाखाने उभारणारे वन रुपी क्लिनिक अडचणीत ...

क्षयरुग्णांची नोंदणी न केल्यास होणार कारवाई - Marathi News | Action will be taken if TB patients are not registered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्षयरुग्णांची नोंदणी न केल्यास होणार कारवाई

ठामपाचे निर्देश; रूग्णालय रडारवर ...

...तर मालमत्तांना ठोकणार सील; महापालिकेने बजावल्या नोटिसा - Marathi News | ... then seal the property | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर मालमत्तांना ठोकणार सील; महापालिकेने बजावल्या नोटिसा

मालमत्ता कराच्या थकबाकीदारांवर कारवाई ...

टीएमटीचे जीपीएस केंद्र, आयटीएस प्रकल्प रखडला - Marathi News | TMT's GPS center, ITS project stalled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टीएमटीचे जीपीएस केंद्र, आयटीएस प्रकल्प रखडला

अद्यावत तंत्रज्ञानामुळे प्रवशांना बस कुठे आहे, ती किती वेळांमध्ये स्टॉप येईल, बसमध्ये किती प्रवासी आहेत, बसण्यासाठी जागा उपलब्ध आहे का, याची इत्थंभूत माहितीह स्टॉपवर लावलेल्या स्क्रिनच्या माध्यमातून मोबाइल ॲपद्वारे पोहोचणार होती. ...

केवळ सहा होर्डिंग्जला बजावल्या पालिकेने नोटिसा - Marathi News | The municipality issued notices to only six hoardings | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केवळ सहा होर्डिंग्जला बजावल्या पालिकेने नोटिसा

शौचालय बांधण्यापूर्वी उभारले होर्डिंग्जचे खांब, महासभेमुळे कारवाईची शक्यता धूसर ...