लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

बुलडाणा जिल्ह्यात हेमाडपंती स्थापत्यशैलीची उपेक्षा! - Marathi News |  Buldana district ignores Hemadpanti architecture! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात हेमाडपंती स्थापत्यशैलीची उपेक्षा!

बुलडाणा: जिल्ह्यातील हेमाडपंती मंदिरांचे वैभव सध्या धोक्यात सापडले आहे. अनेक ठिकाणच्या मंदिरांची पडझड झाली असून, काही ठिकाणी जुन्या मूर्तींचे अवशेषही गायब झाल्याचे दिसून येते. ...

उमराणे येथे महाशिवरात्र यात्रोत्सव - Marathi News | Mahashivaratri Yatra Festival at Umraane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमराणे येथे महाशिवरात्र यात्रोत्सव

उमराणे : पंचक्र ोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील रामेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवाला सोमवारपासून (दि.४) सुरुवात होत असून, चार दिवस भरणाऱ्या या यात्रोत्सव काळात पारंपरिक व मनोरंजनात्मक कार्यक्र मांचे आयोजन यात्रा समितीच्या वतीने कर ...

नर्सी तीर्थक्षेत्राला आणखी १५ कोटी मंजूर - Marathi News |  Another 15 crores approved for Narsi pilgrimage | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नर्सी तीर्थक्षेत्राला आणखी १५ कोटी मंजूर

तालुक्यातील नर्सी नामदेव येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी यापूर्वी जवळपास सहा कोटी मंजूर झाले होते. उर्वरित १५ कोटी आता मंजूर झाले आहेत. यामधून मंदिर परिसरात विविध विकासकामे होणार आहेत. ...

सोलापूरचे बालाजीभक्त मोटारीच्या मार्गाने सहा तास लवकर पोहोचणार तिरूपतीला - Marathi News | Tirupati will reach six hours early in Solapur's Balaji bhakt by the way | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचे बालाजीभक्त मोटारीच्या मार्गाने सहा तास लवकर पोहोचणार तिरूपतीला

सोलापूर : नियोजित भारतमाला परियोजनेंतर्गत मुंबई-चेन्नई या सोलापूर जिल्ह्यातून कर्नुलकडे जाणाºया ‘ग्रीन फिल्ड’ महामार्गामुळे ११० कि़मी़ अंतर कमी होणार ... ...

आंगणेवाडी यात्रोत्सवात भाविकांची मांदियाळी-मोडयात्रेने होणार सांगता - Marathi News | Aanganewadi tells the devotees to be on the Yat Yatra with the Mandiya-Modayatre | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंगणेवाडी यात्रोत्सवात भाविकांची मांदियाळी-मोडयात्रेने होणार सांगता

तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या वाषिकोत्सवास सोमवारी पहाटे शानदार प्रारंभ झाला. देवीच्या दर्शनाची आस लागून राहिलेल्या भाविकांनी बोचºया थंडीची तमा न बाळगता देवीचे भल्या पहाटे विविध दहा रांगातून दर्शन घेतले. ...

बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्र मास गर्दी - Marathi News | Twelve Drawing Work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्र मास गर्दी

मुखेड : माघ पोर्णिमेनिमित्त येथे खंडोबा महाराजांच्या बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्र म मंगलमय वातावरणात संपन्न झाला. ...

ढग्या डोंगरावर खंडोबा महाराज दर्शनासाठी गर्दी - Marathi News | The crowd gathered for Khandoba Maharaj to see the clouds on the clouds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ढग्या डोंगरावर खंडोबा महाराज दर्शनासाठी गर्दी

नायगाव : सिन्नर शहराजवळील ढग्या डोंगरावर असलेल्या खंडोबा महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी केली होती. भंडार-खोबऱ्याची उधळण करत नववधू-वरांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाºया ढग्या डोंगरावरील खंडोबा महाराजा ...

निफाडला खंडेराव महाराज यात्रेनिमित्त १२ गाड्या ओढण्याचा कार्यक्र म - Marathi News | The program to draw 12 trains for Nafadala Khanderao Maharaj Yatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाडला खंडेराव महाराज यात्रेनिमित्त १२ गाड्या ओढण्याचा कार्यक्र म

निफाड : येथील ग्राम दैवत श्री खंडेराव महाराज यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्र म मंगळवारी उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाविकांनी गर्दी केली होती. ...