लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

Saloni Daini Now: बाबो! 'कॉमेडी सर्कस'च्या 'गंगुबाई'चा हा अवतार पाहून थक्क व्हाल, पाहा ट्रान्सफाॅर्मेशनचा व्हिडीओ - Marathi News | saloni daini transformation gangubai loose 22 kgs in 3 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! 'कॉमेडी सर्कस'च्या 'गंगुबाई'चा हा अवतार पाहून थक्क व्हाल, पाहा ट्रान्सफाॅर्मेशनचा Video

Saloni Daini Now: तेव्हाची ती गोलमटोल गंगुबाई आता मोठी झाली आहे. केवळ इतकंच नाही तर कमालीची ग्लॅमरस दिसू लागली आहे. आता तिला ओळखणंही कठीण झालं आहे. तिचं ट्रान्सफाॅर्मेशन पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ...

Video: राघवच्या घरी होणार का रमाचा अनपेक्षित गृहप्रवेश? - Marathi News | tv serial Rama raghav new twist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: राघवच्या घरी होणार का रमाचा अनपेक्षित गृहप्रवेश?

Rama raghav: नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये रमा आपलं सामान घेऊन राघवच्या घरी येताना दिसत आहे. ...

'बहरला हा मधुमास'वर डान्स करताना अभिनेत्रीची लचकली कंबर? पाहा Video - Marathi News | marathi actress swati deval followed the madhumas trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बहरला हा मधुमास'वर डान्स करताना अभिनेत्रीची लचकली कंबर? पाहा Video

Swati deval: 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत झळकलेल्या स्वाती देवलचा भन्नाट व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ...

लेकीसह प्रणव रावराणने फॉलो केला मधुमास ट्रेंड; पाहा बापलेकीचा भन्नाट व्हिडीओ - Marathi News | popular marathi celebrity pranav raorane followed the madhumas trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीसह प्रणव रावराणने फॉलो केला मधुमास ट्रेंड; पाहा बापलेकीचा भन्नाट व्हिडीओ

Pranav Raorane: प्रणवच्या लेकीने अगदी परफेक्ट पद्धतीने या गाण्यातील डान्स स्टेप फॉलो केल्या आहेत. त्यामुळे या चिमुकलीचा डान्स नेटकऱ्यांना विशेष भावत आहे ...

रंग माझा वेगळा: दिपाला होणार जीवे मारण्याचा प्रयत्न; संशयाची सुई कार्तिककडे - Marathi News | marathi tv show Rang Maza Vegla new twist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रंग माझा वेगळा: दिपाला होणार जीवे मारण्याचा प्रयत्न; संशयाची सुई कार्तिककडे

Rang Maza Vegla: दिपा मध्यरात्री धावत धावत तिच्या रुममधून खाली धावत येते. आणि, चेहरा झाकलेला एक व्यक्ती आपल्या रुममध्ये येऊन मला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं सौंदर्याला सांगते. ...

दिलीप प्रभावळकरांची नक्कल करणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का? - Marathi News | zee natya gaurav puraskar sohala nilesh sable played dilip prabhawalkar roles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलीप प्रभावळकरांची नक्कल करणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का?

Dilip prabhawalkar: मराठीतला एक लोकप्रिय अभिनेता चक्क दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या भूमिका रंगमंचावर सादर करणार आहे. ...

Hruta Durgule : इंडस्ट्रीतल्या कोणत्या गोष्टीचा राग येतो? हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली... - Marathi News | marathi actress hruta durgule on of television industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hruta Durgule : इंडस्ट्रीतल्या कोणत्या गोष्टीचा राग येतो? हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली...

Hruta Durgule : आताश: हृता सिनेमांत बिझी आहे आणि याचदरम्यान टीव्ही इंडस्ट्रीतील कामाच्या पद्धतीवर तिने थेटपण नाराजी व्यक्त केली आहे... ...

घराबाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांना जेवू घालते शिव ठाकरेची आई; अभिनेत्याने केला खुलासा - Marathi News | bigg boss marathi fame shiv thakare open up about his mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घराबाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांना जेवू घालते शिव ठाकरेची आई; अभिनेत्याने केला खुलासा

Shiv thakare: शिवसाठी भेटायला आलेल्या या चाहत्यांना त्याची आई आपुलकीने जेवू घालते. अलिकडेच एका मुलाखतीत शिवने हा खुलासा केला आहे.  ...