लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

देशपांडे सरांचा निर्णय झुगारुन दिपू देणार इंद्राची साथ; Video व्हायरल - Marathi News | marathi tv serial man udu udu zal new twist in indra and deepu relation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशपांडे सरांचा निर्णय झुगारुन दिपू देणार इंद्राची साथ; Video व्हायरल

Man udu udu zal: दिपूचा विरह इंद्राला सहन न झाल्यामुळे तो एकाकी पडला आहे. इंद्राला याच अवस्थेत दिपू आणि देशपांडे सर पाहतात. ...

रेश्मा-अभिज्ञाची गर्ल गँग सुसाट; अनुजा साठेसह अभिनेत्रींनी शेअर केला भन्नाट व्हिडीओ - Marathi News | marathi actress anuja sathe share funny video with abhidnya bhave and reshma shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेश्मा-अभिज्ञाची गर्ल गँग सुसाट; अनुजा साठेसह अभिनेत्रींनी शेअर केला भन्नाट व्हिडीओ

Anuja sathe: अभिज्ञा, रेश्मा आणि अनुजा यांनी हा व्हिडीओ शूट करताना काय मज्जा आली हेदेखील कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. ...

भाऊ कदमच्या झोपेवरुन कुशल बद्रिकेने घेतली फिरकी; 'आंतरराष्ट्रीय योग दिनी' शेअर केला मजेशीर व्हिडीओ - Marathi News | Kushal Badrike share bhau kadam funny video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: भाऊ कदमच्या झोपेवरुन कुशल बद्रिकेने घेतली फिरकी

Kushal Badrike: या व्हिडीओमध्ये भाऊ कदम आरामात झोपलेला दिसत आहे. आणि, भाऊ ज्या पद्धतीने झोपला आहे त्या स्थितीला कुशलने एक खास नाव दिलं आहे. ...

Thipkyanchi Rangoli : ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची होतेय एन्ट्री  - Marathi News | big boss marathi fame veena jagtap play avantika in Thipkyanchi Rangoli star pravah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची होतेय एन्ट्री 

Thipkyanchi Rangoli Marathi series: होय, मालिकेतील मानसी वहिनी म्हणजेच अभिनेत्री अमृता फडकेनंही नुकतीच मालिका सोडली. तिच्याजागी अभिनेत्री सई कल्याणकर मालिकेत मानसी वहिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय मालिकेत आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री होतेय. ...

'बाबा ऑन ड्युटी असताना..'; वडिलांसाठी रेश्मा शिंदेची भावुक पोस्ट - Marathi News | marathi actress reshma shinde share special post for fathers day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाबा ऑन ड्युटी असताना..'; वडिलांसाठी रेश्मा शिंदेची भावुक पोस्ट

Reshma shinde: अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने वडिलांसोबतच आईलाही फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या; वडिलांनी केले लिव्ह इन पार्टनरवर गंभीर आरोप - Marathi News | odia actress rashmirekha ojha found dead at her home at bhubaneswar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या; वडिलांनी केले लिव्ह इन पार्टनरवर गंभीर आरोप

Rashmirekha ojha: रश्मिरेखा ओझा भुवनेश्वरमधील नायापल्ली येथे भाड्याच्या घरात राहत होती. या घरात तिने आत्महत्या केली असून तिच्या घरात सुसाईड नोट सापडली आहे. ...

Anupamaa : बाबा मला 7 नंतर घराबाहेर पडू द्यायचे नाहीत..., ‘अनुपमा’ फेम रूपाली गांगुलीचा खुलासा - Marathi News | anupamaa tv show father did not allow rupali ganguly to leave the house after 7 pm | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबा मला 7 नंतर घराबाहेर पडू द्यायचे नाहीत..., ‘अनुपमा’ फेम रूपाली गांगुलीचा खुलासा

Anupamaa : छोट्या पडद्यावरची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून रूपाली गांगुली ओळखली जाते. पण तिचा प्रवास सोपा नव्हता. रूपालीच्या अभिनय क्षेत्रात येण्याच्या निर्णयाला तिच्या वडिलांचा प्रखर विरोध होता. ...

तिजोरीच्या चाव्या सांभाळणाऱ्या नेहामुळे झाली पॅलेसमध्ये चोरी? आजोबांनी घेतला मोठा निर्णय - Marathi News | tv serial Mazi tuzi reshimgath The theft in the palace was caused by Neha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तिजोरीच्या चाव्या सांभाळणाऱ्या नेहामुळे झाली पॅलेसमध्ये चोरी? आजोबांनी घेतला मोठा निर्णय

Mazi tuzi reshimgath: नुकतेच अधिकार मिळालेल्या नेहाच्या हातून एक मोठी चूक झाली आहे. ...