लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

7GB RAM सह शानदार Vivo Y20T सादर; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळतेय 5000mAh ची बॅटरी   - Marathi News | Vivo Y20T launched in india at rs 15,490 Price Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :7GB RAM सह शानदार Vivo Y20T सादर; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळतेय 5000mAh ची बॅटरी  

Android Phone Vivo Y20T Price In India: Vivo Y20T या फोनमध्ये 6GB RAM, Snapdragon 662 Soc, 13MP Camera आणि 5,000mAh Battery देण्यात आली आहे. ...

Gmail आणि Outlook युजर्स सावधान! 'या' नवीन ईमेल स्कॅमद्वारे युजर्स हॅकर्सच्या निशाण्यावर - Marathi News | gmail outlook users hit by email scams dont do this | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Gmail आणि Outlook युजर्स सावधान! 'या' नवीन ईमेल स्कॅमद्वारे युजर्स हॅकर्सच्या निशाण्यावर

email scams : पॉप्युलर ईमेल सर्व्हिस जीमेल आणि आउटलुकच्या ग्राहकांना या ईमेलद्वारे लक्ष्य केले जाते. ...

8,000 रुपयांच्या आत 5,000एमएएच बॅटरीसह iTel S17 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | iTel S17 Launched with Android 11 Go Edition know specs price sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8,000 रुपयांच्या आत 5,000एमएएच बॅटरीसह iTel S17 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Cheap Android Phone iTel S17 Launch: iTel S17 स्मार्टफोन नायजेरियात कमी किंमतीत सादर करण्यात आला आहे. हा फोन लवकरच भारतीय बाजारात दाखल होऊ शकतो. ...

स्वस्त 5G Phone वर काम करतेय Apple; नव्या प्रोसेसरसह येणार किफायतशीर iPhone  - Marathi News | Apple iphone se 3 may get 5g connectivity and a15 bionic chipset  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त 5G Phone वर काम करतेय Apple; नव्या प्रोसेसरसह येणार किफायतशीर iPhone 

Cheap iPhone Apple iPhone SE 3 Specifications: Apple iPhone SE 3 चे काही स्पेसिफिकेशन्स हा फोन लाँच होण्याआधी समोर आले आहेत. हा फोन कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन असू शकतो. ...

Realme GT Neo 2T Launch Date: 64MP च्या भन्नाट कॅमेऱ्यासह मिड बजेटमध्ये येणार Realme GT Neo 2T  - Marathi News | realme gt neo2t launch date 19 october  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme GT Neo 2T Launch Date: 64MP च्या भन्नाट कॅमेऱ्यासह मिड बजेटमध्ये येणार Realme GT Neo 2T 

Realme GT Neo 2T Price: Realme GT Neo 2T सर्वप्रथम चीनमध्ये सादर केला जाईल, त्यानंतर हा फोन भारतासह जागतिक बाजारात सादर केला जाईल. हा फोनचा लाँच इव्हेंट कंपनीच्या वेबसाईटवरून थेट प्रक्षेपित केला जाईल. ...

आसूसला टक्कर देण्यासाठी शाओमी सज्ज; Black Shark 4S गेमिंग फोन 13 ऑक्टोबरला होणार लाँच  - Marathi News | Black shark 4s with snapdragon 888 soc to launch on october 13  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आसूसला टक्कर देण्यासाठी शाओमी सज्ज; Black Shark 4S गेमिंग फोन 13 ऑक्टोबरला होणार लाँच 

Black Shark 4S ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात येईल. हा फोन व्हाइट कलर व्हेरिएंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. ...

Apple Watch Series 7 आजपासून भारतात प्री-बुकिंगसाठी उपल्बध; दोन साईज व्हेरिएंटमध्ये घेता येणार विकत  - Marathi News | Apple watch series 7 will be available for pre booking in india from today  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple Watch Series 7 आजपासून भारतात प्री-बुकिंगसाठी उपल्बध; दोन साईज व्हेरिएंटमध्ये घेता येणार विकत 

Apple Watch Series 7 price in India: Apple Watch Series 7 आजपासून भारतात प्री-बुकिंगसाठी उपल्बध होणार आहे. या स्मार्टवॉचची किंमत 41,900 रुपयांपासून सुरु होत आहे.   ...

खुशखबर! स्मार्टफोन खरेदीवर Airtel देणार 6000 रुपयांचा कॅशबॅक; जाणून घ्या ऑफर  - Marathi News | Airtel announced cashback of rs 6000 on a new smartphone purchase as part of its mera pehla smartphone program  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खुशखबर! स्मार्टफोन खरेदीवर Airtel देणार 6000 रुपयांचा कॅशबॅक; जाणून घ्या ऑफर 

Airtel Cashback on Smartphone Purchase: एयरटेलने ‘मेरा पहला स्मार्टफोन’ या ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना चांगल्या स्मार्टफोनवर अपग्रेड करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. ...