लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

विद्यार्थ्यांसाठी HP ने बजेटमध्ये सादर केला टचस्क्रीन लॅपटॉप; जाणून HP Chromebook x360 14a ची वैशिष्ट्ये  - Marathi News | Hp chromebook x360 14a launched in india with amd processor touch screen price specifications features availability  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विद्यार्थ्यांसाठी HP ने बजेटमध्ये सादर केला टचस्क्रीन लॅपटॉप; जाणून HP Chromebook x360 14a ची वैशिष्ट्ये 

Budget Laptop For Students HP Chromebook x360 14a price: HP Chromebook x360 14a लॅपटॉपमध्ये AMD 3015Ce प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर जो AMD Radeon ग्राफिक्स आणि 4GB RAM देखील मिळतो.   ...

Dream11 च्या अडचणीत वाढ; संस्थापकांचा विरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या कारण   - Marathi News | Dream11 suspends operations in karnatak after fir lodged  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Dream11 च्या अडचणीत वाढ; संस्थापकांचा विरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या कारण  

Dream11 Ban In Karnatak: Dream11 ने कर्नाटकातील ऑपरेशन बंद केले आहे. कर्नाटक राज्य सरकारने ऑनलाईन जुगार खेळू देणाऱ्या गेम्सवर बंदी घातल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.   ...

सर्वात पॉवरफुल अँड्रॉइड फोनची माहिती आली समोर; S Pen सपोर्टसह Samsung Galaxy S22 Ultra होऊ शकतो लाँच  - Marathi News | Samsung galaxy s22 ultra smartphone case render leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात पॉवरफुल अँड्रॉइड फोनची माहिती आली समोर; S Pen सपोर्टसह Samsung Galaxy S22 Ultra होऊ शकतो लाँच 

Upcoming Samsung Phone Galaxy S22 Ultra: Samsung Galaxy S22 series पुढील वर्षी म्हणजे 2022 च्या सुरुवातीला लाँच केली जाऊ शकते. या सीरिजमधील Galaxy S22 Ultra ची माहिती लीक झाली आहे. ...

Facebook चा मोठा निर्णय! Like बटण काढून टाकणार, इंटरफेसही बदलणार; जाणून घ्या सारं काही... - Marathi News | facebook redesign for users in india shifted the focus from followers and removed likes from the page | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook चा मोठा निर्णय! Like बटण काढून टाकणार, इंटरफेसही बदलणार; जाणून घ्या सारं काही...

Facebook News: फेसबुकवर भारतीय युझर्सची संख्या कोट्यवधींची घरात आहे. भारतीय युझर्ससाठी फेसबुककडून इंटरफेसमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. ...

Vivo चा जबराट NEX स्मार्टफोन Snapdragon 888 चिपसेटसह होऊ शकतो लाँच, लीक झाली माहिती  - Marathi News | Vivo Nex smartphone will be launched with snapdragon 888 soc  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo चा जबराट NEX स्मार्टफोन Snapdragon 888 चिपसेटसह होऊ शकतो लाँच, लीक झाली माहिती 

Vivo Nex 5 Launch: ...

WhatsApp बदलणार व्हॉईस नोट रेकॉर्ड करण्याची पद्धत; एकाच मेसेजमध्ये बोलता येणार खूप काही   - Marathi News | Whatsapp pause voice recordings android ios soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp बदलणार व्हॉईस नोट रेकॉर्ड करण्याची पद्धत; एकाच मेसेजमध्ये बोलता येणार खूप काही  

WhatsApp Updates: आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये व्हॉईस नोट रेकॉर्ड करण्याची पद्धत बदलणार आहे. यामुळे एकाच नोटमध्ये अनेक गोष्टी सांगता येतील.   ...

सुस्साट! भारतात वेगवान 6G नेटवर्कच्या तयारीला सुरुवात; 5G पेक्षा 50 पट मिळणार डाउनलोड स्पीड  - Marathi News | 6g mobile network trial c dot to start working on 6g in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सुस्साट! भारतात वेगवान 6G नेटवर्कच्या तयारीला सुरुवात; 5G पेक्षा 50 पट मिळणार डाउनलोड स्पीड 

6G In India: टेलिकॉम सचिव K Rajaraman यांनी C-DoT ला 6G आणि भविष्यातील इतर टेक्नॉलॉजीजवर काम करण्यास सांगितले आहे. ...

Vivo V21 5G Neon Spark स्मार्टफोन 13 ऑक्टोबरला येणार भारतात; 64MP कॅमेऱ्यासह येणार बाजारात   - Marathi News | Vivo v21 5g neon spark will launch in india on october 13 at 12pm  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo V21 5G Neon Spark स्मार्टफोन 13 ऑक्टोबरला येणार भारतात; 64MP कॅमेऱ्यासह येणार बाजारात  

Vivo phone Vivo V21 5G price in India: Vivo V21 5G Neon Spark स्मार्टफोन भारतात 13 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे   ...