लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

गायींना तामिळ आणि संस्कृतमध्ये बोलायला शिकवणार, स्वामींचा अजब दावा - Marathi News | swami nithyananda says that he can make cows speak in tamil and sanskrit through software vocal cord | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गायींना तामिळ आणि संस्कृतमध्ये बोलायला शिकवणार, स्वामींचा अजब दावा

दक्षिण भारतातील स्वामी नित्यानंद यांनी एक अजब दावा केला आहे. ...

तंत्रज्ञानावर जोर नको : सुप्रिया सुळे - Marathi News | Do not stress on technology: Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तंत्रज्ञानावर जोर नको : सुप्रिया सुळे

बुलेट ट्रेन झाली नाही तरी चालेल, टॅब मिळाला नाही तरी चालेल; परंतु शिक्षक व शाळा या झाल्याच पाहिजेत, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. ...

व्हॉट्सअॅपच नाही तर इतरही नोटीफिकेशन्स पहा डेस्कटॉपवर - Marathi News | not only Whatsapp, can see Other Notifications on the Desktop | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअॅपच नाही तर इतरही नोटीफिकेशन्स पहा डेस्कटॉपवर

आम्ही तुम्हाला अशा अॅपबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या फोनवर आलेले मॅसेज, नोटिफिकेशन तुम्हाला डेस्कटॉपवर देते. ...

इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी भारतातील तिसऱ्या क्रमांकाची शाखा - Marathi News | Engineering and Technology India's third largest branch | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी भारतातील तिसऱ्या क्रमांकाची शाखा

बी.ए. आणि बी.एससीनंतर इंजिनिअरिंगच्या पदवीसाठी विद्यार्थ्यांनी सर्वाधिक प्रवेश घेतल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते ...

स्मार्ट फोन चार्जिंगबाबत अनेक अफवा; वाचा काय खरे... - Marathi News | Many rumors about smart phone charging; Read whats the truth ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्ट फोन चार्जिंगबाबत अनेक अफवा; वाचा काय खरे...

वीज प्रवाहामुळे फोनची बॅटरी खराब होईल किंवा वारंवार चार्ज केल्याने खराब होईल अशी भीती सारखी वाटत राहते. याबाबत बऱ्याचदा सल्लेही ऐकायला मिळतात. ...

जीवघेण्या मोमो चॅलेंजपासून मुलांना कसे वाचवाल ? ही खबरदारी घ्याच! - Marathi News | How to save children from the life-threatening Momo Challenge? Take care! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जीवघेण्या मोमो चॅलेंजपासून मुलांना कसे वाचवाल ? ही खबरदारी घ्याच!

वर्षभरापूर्वीच ब्लूव्हेलने पालकांची झोप उडविली असताना आता मोमो चॅलेंज या नव्या गेमने पुन्हा मुलांना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली आहे. या गेममुळे गेल्या काही दिवसांत मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. ...

Micromax Yu Ace स्मार्टफोनचा पुन्हा फ्लॅश सेल; जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | Micromax Yu Ace to go on sale on Flipkart at 12PM today | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Micromax Yu Ace स्मार्टफोनचा पुन्हा फ्लॅश सेल; जाणून घ्या फीचर्स...

मायक्रोमॅक्सच्या सब-ब्रँड YU ने सध्या आपला लेटेस्ट YU Ace स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये आणला होता. या स्मार्टफोनची गेल्या 6 सप्टेंबरला फ्लॅश सेलच्या माध्यमातून ऑनलाइन विक्री करण्यात आली होती. ...

बरंच काही व्यक्त करतात इमोजी - Marathi News | Emojis convey not just fun: Study | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बरंच काही व्यक्त करतात इमोजी

शब्द हरवले आहेत...हो खरंच... म्हणजे हल्ली शब्दांची जागा सांकेतिक भाषेनं घेतली आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅप एकूणच सोशल मीडियावर जिकडेतिकडे इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे.   ...