बोर्इंग-७७७ आणि ७८७ विमानाचे इंजिन वर्ष २०१९ च्या अखरेपर्यंत नागपुरात तयार होणार आहे. याकरिता मिहानमधील एअर इंडियाच्या एमआरओमध्ये देखरेख, दुरस्तीसह जोडणीवर भर देण्यात येत आहे. ...
एखाद्या शिक्षकाने मनावर घेतल्यावर त्या शिक्षण संस्थेत कसा चांगला सकारात्मक बदल होऊ शकतो हे मंठा येथील आयटीआयचे प्राचार्य देविदास राठोड यांनी केलेल्या प्रयत्नातून दिसून येते. ...
लोकांची मागणी आणि आवड पाहता आता मोबाइल कंपन्या वेगवेगळ्या डिझाइनचे स्मार्टफोन घेऊन येत आहेत. आता चीनची स्टार्टअफ कंपनी Royole ने बाजारात फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ...
बदलत्या लाईफस्टाइलमध्ये टीव्ही आणि मोबाइल हे व्यक्तीच्या आयुष्याचे महत्वपूर्ण भाग झाले आहेत. पण यामुळे मोठ्यांसोबतच लहान मुलांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहेत. ...