लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

स्मार्टफोनवर चालणार Nike हे स्मार्ट शूज, आपोआप पायात होतील फिट! - Marathi News | Nike unveiled a smart shoe that can lace itself and controlled by smart phone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोनवर चालणार Nike हे स्मार्ट शूज, आपोआप पायात होतील फिट!

जगभरात प्रसिद्ध असलेला ब्रॅन्ड Nike फुटवेअरच्या विश्वात नवीन क्रांति करणार आहे. ...

कॉम्प्युटर युजर्ससाठी वाईट बातमी, मायक्रोसॉफ्टनं Windows 7बाबत घेतला मोठा निर्णय - Marathi News | microsoft will stop giving updates to windows 7 from 14 january 2020 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कॉम्प्युटर युजर्ससाठी वाईट बातमी, मायक्रोसॉफ्टनं Windows 7बाबत घेतला मोठा निर्णय

मायक्रोसॉफ्टनं Windows 7ला नवं फीचर्सशी जोडण्याआधीच हा निर्णय घेतल्यानं तंत्रज्ञानजगतात खळबळ उडाली आहे. ...

WhatsApp वर टाईप करण्याची गरज नाही, फक्त बोलून असा पाठवा मेसेज - Marathi News | you can send whatsapp message by speaking | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर टाईप करण्याची गरज नाही, फक्त बोलून असा पाठवा मेसेज

WhatsApp वर चॅटिंग करण्यासाठी आता टाईप करण्याची गरज नाही. फक्त बोलूनही मेसेज पाठवता येतो. WhatsApp च्या Dictation फीचरच्या मदतीने टाईप न करता मेसेज पाठवता येणार आहे. ...

सावधान! WhatsApp Bug मुळे जुने मेसेज गायब; असा करा बचाव - Marathi News | whatsapp new bug deleting old chats automatically here is how to secure your messages | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! WhatsApp Bug मुळे जुने मेसेज गायब; असा करा बचाव

जुने चॅट अचानक गायब होत असल्याची तक्रार अनेक युजर्सनी केली आहे. WhatsApp वर आलेल्या एका Bug मुळे असं झालं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

कम्प्युटर तुम्हाला देत असलेले 'हे' आजार माहीत आहेत का? - Marathi News | Know about the diseases that your computer is giving to you | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कम्प्युटर तुम्हाला देत असलेले 'हे' आजार माहीत आहेत का?

वाढत्या टेक्नॉलॉजीच्या या विश्वात लॅपटॉप किंवा कम्प्युटरशिवाय काम करण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. ...

इन्स्टाग्रामने युजर्ससाठी आणलं 'हे' भन्नाट फीचर  - Marathi News | instagram to add new feature for users to post from multiple accounts at the same time | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इन्स्टाग्रामने युजर्ससाठी आणलं 'हे' भन्नाट फीचर 

इन्स्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी एक भन्नाट फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने एकाच वेळी मल्टिपल अकाऊंट्सवरून पोस्ट करू शकतात. ...

परीक्षा शुल्क २० वरून ४०० रुपयांवर... - Marathi News | Exam fee raises from 20 to 400 rupees ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परीक्षा शुल्क २० वरून ४०० रुपयांवर...

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तांत्रिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा शुल्कात २० पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परीक्षा शुल्क २० रुपयावरुन ४०० रूपये झाले आहे. ...

सावधान! तुम्ही 'ही' चूक केल्यास कुणीही वाचू शकतं तुमचं सीक्रेट WhatsApp चॅटींग! - Marathi News | Your whatsapp chat could be read by someone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! तुम्ही 'ही' चूक केल्यास कुणीही वाचू शकतं तुमचं सीक्रेट WhatsApp चॅटींग!

जर तुम्ही आधी तुमच्या वेगळ्याच मोबाइल नंबरवर WhatsApp चालवत असाल आणि आता तो तुम्ही बंद केला आहे. ...