CES 2019 मध्ये सोनीने दोन स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. Z9G 8K (LCD) आणि A9G 4K OLED या दोन टीव्हीचा यामध्ये समावेश आहे. यामधील A9G 4K OLED टीव्ही तीन वेगवेगळ्या स्वरुपात म्हणजेच 55, 65 आणि 77 इंचाचा टीव्ही आहे. ...
Samsung Galaxy S10 lite या स्मार्टफोनमध्ये 5.8 इंचाचा Infinity-O-display मिळणार आहे. तसेच पंच होल डिस्प्लेसोबतच फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy S10 lite मध्ये एक साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळेल. ...
अमेरिकेच्या लास वेगासमध्ये Consumer Electronics Show चे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील कंपन्यांना CES च्या माध्यमातून त्यांचे नवनवीन डिव्हाईस जगासमोर आणण्याची संधी मिळते. ...
CES 2019 : प्रत्येक क्षेत्रामध्ये हल्ली तासा-तासाला तंत्रज्ञान विकसित होत आहेत. झटपट विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचा प्रत्येकाकडून पुरेपूर वापरदेखील केला जातोय. महत्त्वाचे म्हणजे आरोग्यासंबंधित सेवा-सुविधांमध्ये उच्च स्तरावरील तंत्रज्ञानांचा जलदगतीनं व ...