प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी दहावीमध्ये किमान ३५ टक्के गुण मिळणारे विद्यार्थी पात्र ठरतात. यासाठी इच्छुक उमेदवारांच्या अर्ज नोंदणी आणि निश्चितीसाठी ३० मे ते १८ जूनपर्यंतची मुदत तंत्रशिक्षण संचलनालायकडून देण्यात आली आहे. ...
जिल्ह्यातील आरोग्य सेवा तत्काळ गरजु जनतेपर्यंत पोहोचावी, याकरिता शासन नेहमी प्रयत्नरत राहिले आहे. शासनाने असंसर्गजन्य आजार नियंत्रणाकरिता एक विशेष कार्यक्रम तयार केला आहे. या अंतर्गत जनतेला तत्काळ लाभ मिळू शकणार आहे. ...
जगातील सर्वात धोकादायक लॅपटॉपची 13 लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास 9 कोटी रुपयांना विक्री करण्यात आली आहे. सॅमसंगच्या या लॅपटॉपमध्ये जगातील सहा सर्वात धोकादायक व्हायरस आहेत. ...
टिक टॉक या अॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. टिक टॉक या व्हिडीओ अॅपवर मालकी हक्क असलेली कंपनी ByteDance आता स्वत: मोबाईल क्षेत्रात उतरणार आहे. ...
फेसबुकचा डेटा लीक झाल्याची घटना समोर असतानाच आता इन्स्टाग्राम युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल 4.9 कोटी हाय प्रोफाईल युजर्सचा डेटा लीक झाला आहे. ...