इनोव्हेशनमुळेच विदर्भातील गरीबी दूर होउ शकेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन तसेच सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ...
तरुणांनी केलेल्या ‘इनोव्हेशन’ च्या माध्यमातून नागपूरला जागतिक दर्जाचे शहर बनविले जाऊ शकते. त्यासाठी तरुणांनी नवीन संकल्पना मांडाव्या, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...
अपंगत्वातून रुग्णाचे पुनवर्सन करणे, त्याला त्याच्या पायावर उभे करणे, आत्मनिर्भर करणे, यात बराच कालावधी लागतो. मात्र आता हा कालावधी कमी करण्यासाठी ‘होकोमा’ हे अद्ययावत रोबोटिक यंत्र मध्यभारतात नागपुरात पहिल्यांदाच उपलब्ध झाले आहे. ...
सध्याचे जग हे स्काईप, मल्टीटच, टॅब्लेट्स, मोबाइल अॅप्स, ‘थ्री’ डी प्रिंटर आणि ड्रोनसारख्या नव्या तंत्रज्ञानाचे असून त्यामुळे नव्या संधी उपलब्ध होत असलेले आपण भाग्यवानच समजायला हवे. ...