लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

तंत्रज्ञानाच्या अतिवापराने मुलांची बुद्धी खुंटते : सुप्रिया सुळे  - Marathi News | Over use of technology distracts children's intelligence: Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तंत्रज्ञानाच्या अतिवापराने मुलांची बुद्धी खुंटते : सुप्रिया सुळे 

शिक्षक चांगला असेल तर मुलांना टॅबची गरज नाही.. ...

Chandrayaan-2 : जय हो... चांद्रयान-2 ने भेदली चार चक्रव्यूह; अजून तीन बाकी, पण विजय नक्की! - Marathi News | Chandrayaan-2 trap isro chandrayaan moon mission space problem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2 : जय हो... चांद्रयान-2 ने भेदली चार चक्रव्यूह; अजून तीन बाकी, पण विजय नक्की!

चांद्रयानापासून लँडर 'विक्रम' यशस्वीरित्या वेगळं झालं. महत्त्वाचे टप्पे पार केल्यानंतर आता इस्रोने चंद्रावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. ...

पाहा कसं असेल अंतराळातील पहिलं हॉटेल, फोटो पाहून एकदा जाण्याची नक्कीच होईल इच्छा... - Marathi News | See pics worlds first space hotel | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाहा कसं असेल अंतराळातील पहिलं हॉटेल, फोटो पाहून एकदा जाण्याची नक्कीच होईल इच्छा...

अंतराळात हॉटेल असेल का? असा प्रश्न अनेकांना पडत असेलच. तर याचं उत्तर हो असं देता येईल. इतकंच नाही तर अंतराळातील या हॉटेलचे काही फोटोही समोर आले आहेत. ...

Facebook वर चॅटींगची गंमत वाढणार, नवं मेसेजिंग अ‍ॅप लवकरच येणार - Marathi News | facebook is reportedly developing a new messaging app named threads | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook वर चॅटींगची गंमत वाढणार, नवं मेसेजिंग अ‍ॅप लवकरच येणार

फेसबुक हे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. ...

ऑटोमेशन एनिवेअर भारतात 100 दशलक्ष डॉलर्सची करणार गुंतवणूक - Marathi News | Automation Anywhere to invest $100 million in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑटोमेशन एनिवेअर भारतात 100 दशलक्ष डॉलर्सची करणार गुंतवणूक

येत्या तीन ते पाच वर्षांत आरपीए फर्म ऑटोमेशन एनिवेअर (Automation Anywhere) भारतात 100 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. ...

स्मार्टफोनमधील 'हे' लोकप्रिय अ‍ॅप चोरतंय युजर्सचा डेटा; त्वरीत करा डिलीट - Marathi News | GOOGLE REMOVES CAMSCANNER FROM PLAY STORE AFTER TROJAN DROPPER MALWARE SCARE | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोनमधील 'हे' लोकप्रिय अ‍ॅप चोरतंय युजर्सचा डेटा; त्वरीत करा डिलीट

स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. सोशल मीडियावरही युजर्स सातत्याने अपडेट देत असतात. मात्र या दरम्यान युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

धक्कादायक! लोकांच्या शारीरिक संबंधावेळी केल्या जाणाऱ्या गोष्टी रेकॉर्ड करत होता Apple Siri - Marathi News | Apple third party contractors used to hear siri users recording | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :धक्कादायक! लोकांच्या शारीरिक संबंधावेळी केल्या जाणाऱ्या गोष्टी रेकॉर्ड करत होता Apple Siri

Apple चा व्हर्चुअल असिस्टंट सीरी फोन यूजर्स शारीरिक संबंधावेळी जे बोललात ते रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली आहे. ...

भारीच! आता चक्क मोबाईल करणार निकृष्ट दर्जाच्या पदार्थाची खातरजमा - Marathi News | Excellent Now Sensor Can Tell You If Food Is Safe to Eat | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारीच! आता चक्क मोबाईल करणार निकृष्ट दर्जाच्या पदार्थाची खातरजमा

एकाद्या पदार्थाची एक्सपायरी दिनांक संपत आली असेल तर अनेकदा ते पदार्थ फेकून दिले जातात. ...