लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

नोकिया देणार अँड्रॉइडला डच्चू? 200MP कॅमेरा असलेल्या फोनसाठी हार्मोनी ओएसशी हात मिळवणी?   - Marathi News | Nokia x60 series smartphone may come with 200mp camera 6000mah battery and harmonyos  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकिया देणार अँड्रॉइडला डच्चू? 200MP कॅमेरा असलेल्या फोनसाठी हार्मोनी ओएसशी हात मिळवणी?  

Nokia x60 Series Smartphone: चीनमध्ये गुगलवर बंदी असल्यामुळे अँड्रॉइडला पर्याय म्हणून नोकिया हार्मोनी ओएसचा समावेश करेल, तसेच ही भागेदारी चीनपूर्ती मर्यादित राहील. ...

एकदा बघितल्यावर डिलीट होणार फोटोज आणि व्हिडियोज; WhatsApp मध्ये येणार ‘हे’ भन्नाट फिचर  - Marathi News | Whatsapp is rolling out view once feature for images and videos  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकदा बघितल्यावर डिलीट होणार फोटोज आणि व्हिडियोज; WhatsApp मध्ये येणार ‘हे’ भन्नाट फिचर 

WhatsApp View Once feature: View Once फिचर मिळालेल्या युजर्सना फोटो किंवा व्हिडीओ पाठवताना मेसेज प्रीव्यू सोबत छोटा View Once (व्यू वन्स) बटण दिसेल. ...

TCL ने भारतात लाँच केले 3 स्मार्ट MINI LED TV; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत  - Marathi News | Tcl launched the c825 tcl c728 and the tcl c725 tvs today price specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :TCL ने भारतात लाँच केले 3 स्मार्ट MINI LED TV; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत 

TCL Smart Tv India: गेमर्सच्या गरजा लक्षात ठेऊन टीसीएलने QLED TV TCL C728 बनवली आहे. यात गेमर्ससाठी 120HZ MEMC आणि ऑटो लो लेटन्सी सपोर्ट देण्यात आला आहे. ...

5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy A22 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत  - Marathi News | Samsung galaxy a22 launch with 48mp primary rear cameras 90hz display in india price rs 18499  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy A22 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत 

Samsung Galaxy A22 price in India: Samsung Galaxy A22 फोन Samsung India च्या अधिकृत वेबसाईटवरून विकत घेता येईल.   ...

PAN Card हवा आहे का? काही मिनिटांत घरबसल्या डाउनलोड करा e-PAN कार्ड  - Marathi News | How to download e pan card from income tax website   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :PAN Card हवा आहे का? काही मिनिटांत घरबसल्या डाउनलोड करा e-PAN कार्ड 

PAN कार्ड हा महत्वाचा दस्तावेज आहे, तो हरवल्यास तुम्ही e-PAN Card चा वापर करू शकता.   ...

6,000mAh बॅटरी असलेला ‘या’ Xiaomi फोनची किंमत झाली कमी; जाणून घ्या नवीन किंमत  - Marathi News | Xiaomi redmi 9 power price cut in india redmi 10 series may launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6,000mAh बॅटरी असलेला ‘या’ Xiaomi फोनची किंमत झाली कमी; जाणून घ्या नवीन किंमत 

Xiaomi Redmi 9 Power Price Cut: रेडमी 9 पावर भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला होता. यातील 4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत कंपनीने 500 रुपयांनी कमी केली आहे. ...

OPPO Reno 6 आणि Reno 6 Pro 5G लवकरच येणार भारतात; Flipkart वर झाले लिस्ट  - Marathi News | Oppo reno 6 and reno 6 pro launch teased on flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OPPO Reno 6 आणि Reno 6 Pro 5G लवकरच येणार भारतात; Flipkart वर झाले लिस्ट 

Oppo Reno 6 & Reno 6 pro teased: OPPO Reno 6 आणि Reno 6 Pro हे दोन्ही स्मार्टफोन जुलैच्या पहिल्या आठवड्यात सादर केले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. ...

तामिळनाडूमध्ये ५० लाख लोकांची 'आधार' माहिती लीक, हॅकर फोरमवर केली अपलोड - Marathi News | Aadhaar details of 50 lakh people leaked online in tamil nadu uploaded on hacker forum | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तामिळनाडूमध्ये ५० लाख लोकांची 'आधार' माहिती लीक, हॅकर फोरमवर केली अपलोड

बंगळुरूस्थित सायबर-सिक्युरिटी फर्म टेक्नीसेक्टच्या माहितीनुसार तामिळनाडूची पब्लिक डिलिव्हरी सिस्टम (पीडीएस) हॅक होऊन जवळपास ५० लाख लोकांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. ...