लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

दिसणार नाही सेल्फी कॅमेरा पण झक्कास सेल्फी क्लीक होणार; लाँच झाला धमाल फोन   - Marathi News | Huawei Nova Y9A Launched With Pop Up Selfie Camera Price Specs Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिसणार नाही सेल्फी कॅमेरा पण झक्कास सेल्फी क्लीक होणार; लाँच झाला धमाल फोन  

Huawei Nova Y9a: Huawei Nova Y9a मध्ये 8GB RAM, 128GB स्टोरेज, 64MP कॅमेरा आणि Pop Selfie Camera देण्यात आला आहे. ...

भन्नाट! मोबाईलची पावरबँक, इलेक्ट्रिक कार देखील होते चार्ज; मित्रांना ठेंगा दाखण्यासाठी पट्ठ्याची करामत - Marathi News | This Person Made 27 Million Mah Power Bank Will Be Able To Run Tv And Washing Machine And Even Electric Car  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट! मोबाईलची पावरबँक, इलेक्ट्रिक कार देखील होते चार्ज; मित्रांना ठेंगा दाखण्यासाठी पट्ठ्याची करामत

एका चीन युट्युबरनं 27 मिलियन mAh ची अवाढव्य पावरबँक बनवली आहे. तुम्ही 20 डिवाइस एकाच वेळी चार्ज करू शकता. स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉपचा समावेश आहे.   ...

कंप्यूटरची ताकद टॅबलेटमध्ये! जगावेगळ्या कॅमेऱ्यासह HP नं सादर केला Tablet PC; 11 इंचाच्या डिस्प्लेवर ऑफिसची कामं देखील करता येणार  - Marathi News | Hp 11 Inch Tablet With Rotating Camera Check Price And All Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कंप्यूटरची ताकद टॅबलेटमध्ये! जगावेगळ्या कॅमेऱ्यासह HP नं सादर केला Tablet PC; 11 इंचाच्या डिस्प्लेवर ऑफिसची कामं देखील करता येणार 

HP 11-inch Tablet PC: HP 11-inch Tablet PC मधील रोटेटिंग कॅमेरा याचा आकर्षण बिंदू म्हणता येईल. जो वेबकॅम आणि सेल्फी कॅमेराची भूमिका बजावतो. ...

4,500 रुपयांमध्ये घरी घेऊन या Samsung चा शानदार Smart TV; ऑफरसाठी उरले फक्त काही तास - Marathi News | Samsung 32 Inch Smart TV Available With Huge Discount in Flipkart Electronics Sale   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :4,500 रुपयांमध्ये घरी घेऊन या Samsung चा शानदार Smart TV; ऑफरसाठी उरले फक्त काही तास

Flipkart Electronics Sale: Samsung च्या 32-इंचाचा Smart TV फ्लिपकार्टच्या इलेक्ट्रॉनिक्स सेलमध्ये डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. या सेलचा आजचा शेवटचा दिवस आहे.   ...

इतकी असेल दमदार OPPO Reno7 Series ची भारतीय किंमत; पुढील आठवड्यात करणार एंट्री   - Marathi News | Oppo Reno 7 Series India Price Leak Again Check All Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इतकी असेल दमदार OPPO Reno7 Series ची भारतीय किंमत; पुढील आठवड्यात करणार एंट्री  

Oppo Reno 7 Series India Price: Oppo Reno 7 आणि Oppo Reno 7 Pro फक्त एकाच रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटसह भारतात येतील. ...

TWS Earbuds: अ‍ॅप्पलच्या चिपसह Beats चे दमदार इयरबड्स लाँच; एकदा चार्ज करा आणि 24 तास वापरा   - Marathi News | Beats Fit Pro TWS Earbuds Launched With Apple H1 Chip Anc Check Price And Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :TWS Earbuds: अ‍ॅप्पलच्या चिपसह Beats चे दमदार इयरबड्स लाँच; एकदा चार्ज करा आणि 24 तास वापरा  

Beats Fit Pro TWS Earbuds:  Beats Fit Pro मध्ये अ‍ॅप्पलच्या ड्युअल-एलिमेंट डायफ्राम ड्रायव्हरचा वापर करण्यात आला आहे. ...

कोणीही तुमच्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेतल्यास मिळणार अलर्ट; Facebook वरील फेक अकाऊंट देखील सहज समजणार - Marathi News | Messenger Get Screenshot Detection Feature For Screenshot Of Their Message  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोणीही तुमच्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेतल्यास मिळणार अलर्ट; Facebook वरील फेक अकाऊंट देखील सहज समजणार

मेसेंजरमध्ये एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन, स्क्रीनशॉट डिटेक्शन, मेसेज रिअ‍ॅक्शन, टायपिंग इंडिकेटर्स सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. ...

Fastrack ब्रँडचा ब्लड प्रेशर ट्रॅक करणारा Smartwatch लाँच; लवकर खरेदी केल्यास 2,000 रुपयांची सूट - Marathi News | Fastrack Reflex Vox Smartwatch Launched In India With 10 Days Battery Life  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Fastrack ब्रँडचा ब्लड प्रेशर ट्रॅक करणारा Smartwatch लाँच; लवकर खरेदी केल्यास 2,000 रुपयांची सूट

Budget Smartwatch: Fastrack Reflex Vox SpO2 सेन्सर, स्लिप ट्रॅकर, ब्लड प्रेशर मॉनिटर, हार्ट रेट आणि 10 दिवसांचा बॅटरी बॅकअपसह बाजारात आला आहे. ...