लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

Motorola चा अजून एक घणाघाती वार! 8GB रॅमसह Moto G71s स्मार्टफोनची दणक्यात एंट्री   - Marathi News | Motorola Moto G71s Launched With 120Hz Display 50MP Camera Price Specifications Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Motorola चा अजून एक घणाघाती वार! 8GB रॅमसह Moto G71s स्मार्टफोनची दणक्यात एंट्री  

Motorola Moto G71s स्मार्टफोनमध्ये 120Hz डिस्प्ले, Snapdragon 695 प्रोसेसर, 8GB RAM आणि 5,000mAh ची बॅटरी मिळते.   ...

टेलिकॉम कंपन्यांची शानदार ऑफर्स! एका प्लॅनमध्ये मिळेल चार लोकांना डेटा, कॉलिंग आणि बरेच काही... - Marathi News | Jio Vodafone-Idea Airtel BSNL postpaid plan family recharge plan with amazon prime disney plus hotstar and netflix | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टेलिकॉम कंपन्यांची शानदार ऑफर्स! एका प्लॅनमध्ये मिळेल चार लोकांना डेटा, कॉलिंग आणि बरेच काही...

postpaid family recharge plan : कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रकारचे प्लॅन येतात. असाच एक फॅमिली प्लॅन आहे, जो जिओच्या पोस्टपेड युजर्संना मिळतो. या प्लॅनमध्ये युजर्सला अनेक प्रकारचे फायदे मिळतात. ...

iPhone 13 शी पंगा घेण्यासाठी आले Vivo X80 आणि X80 Pro 5G; किंमत मात्र कमी   - Marathi News | Vivo X80 And Vivo X80 Pro Launched In India Price Specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 13 शी पंगा घेण्यासाठी आले Vivo X80 आणि X80 Pro 5G; किंमत मात्र कमी  

Vivo X80 स्मार्टफोनचा 8GB रॅम व 128GB मॉडेलची किंमत 54,999 रुपये आणि 12GB रॅम व 256GB मॉडेलची किंमत 59,999 रुपये आहे. ...

BSNL चा शानदार प्लॅन! 499  रुपयांमध्ये 90 दिवसांसाठी मिळेल Unlimited Data, Calls, SMS - Marathi News | Bsnl 499 Recharge Unlimited Calls Mobile Data Sms Paytm Phonepe Google Pay | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL चा शानदार प्लॅन! 499  रुपयांमध्ये 90 दिवसांसाठी मिळेल Unlimited Data, Calls, SMS

BSNL : या प्लॅनमध्ये अनलिमिडेट कॉल आणि एसएमएस सर्व उपलब्ध असतील. ...

पंतप्रधान मोदींनी लाँच केले 5G Testbed; म्हणाले, "उद्योगापासून स्टार्टअपपर्यंत प्रत्येक क्षेत्रात ठरेल उपयुक्त, रोजगाराच्या संधी वाढतील" - Marathi News | pm modi launch 5g testbed says will benefit every sector from industry to startup | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी लाँच केले 5G Testbed; म्हणाले, "रोजगाराच्या संधी वाढतील"

5G Testbed Launch : दूरसंचार क्षेत्रातील क्रिटिकल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  ...

सुरक्षित नाहीत 1 लाख वेबसाईट्स! युजर्सचे पासवार्ड्सही चोरत आहेत लोकप्रिय साईट्स  - Marathi News | Top 1 Lakh Websites Collecting Personal Information Including Password Without Users Permission  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सुरक्षित नाहीत 1 लाख वेबसाईट्स! युजर्सचे पासवार्ड्सही चोरत आहेत लोकप्रिय साईट्स 

1 लाख टॉप वेबसाईट्स युजर्सची परवानगी न घेता त्यांची खाजगी माहिती चोरत आहेत.   ...

Google ची मोठी अ‍ॅक्शन! एकत्र हटवणार 9 लाख अ‍ॅप्स, तुमच्या फोनमध्ये नाहीत ना हे 'बॅन' सॉफ्टवेयर्स? - Marathi News | Googles Action 9 Lakh Apps Are Being Removed From Google Play Store   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google ची मोठी अ‍ॅक्शन! एकत्र हटवणार 9 लाख अ‍ॅप्स, तुमच्या फोनमध्ये नाहीत ना हे 'बॅन' सॉफ्टवेयर्स?

Google नं सुमारे 9 लाख अ‍ॅप्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. चला जाणून घेऊया कंपनीच्या या निर्णयामागील कारण.   ...

Dharmaveer: एका तिकिटावर दोघांना बघता येणार ‘धर्मवीर’; Bookmyshow ची भन्नाट ऑफर   - Marathi News | Bookmyshow Buy One Get One Free Offer Watch Dharmaveer For Free  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Dharmaveer: एका तिकिटावर दोघांना बघता येणार ‘धर्मवीर’; Bookmyshow ची भन्नाट ऑफर  

Bookmyshow वर अनेक ऑफर्स सुरु असतात. आता एका ऑफर अंतर्गत तुम्ही एका तिकिटावर एक तिकीट मोफत मिळवू शकता.   ...