लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

Sunil Chhetri : जय हो ! भारताने 8 व्यांदा सैफ चॅम्पियन ट्रॉफी जिंकली, छेत्रीनं केली मेस्सीची बरोबरी - Marathi News | Sunil Chhetri : India wins saif Champions Trophy for 8th time in football, sunil chetri Chhetri equals leonel Messi | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जय हो ! भारताने 8 व्यांदा जिंकली सैफ चॅम्पियन ट्रॉफी, छेत्रीनं केली लियोनेल मेस्सीची बरोबरी

Sunil Chhetri : पहिल्या हाफमध्ये फुटबॉलवर भारतीय संघाचेच नियंत्रण दिसून आले. पण, टीम इंडियाला गोल करता आला नाही. छेत्रीने दुसऱ्या हाफमध्ये काही मनिटांतच गोल केला. ...

भारतीय क्रिकेटला धक्का; २९ वर्षीय अवि बरोतचे निधन, गुरुवारी पोस्ट केलेला सराव करतानाचा फोटो अन् शुक्रवारी घेतला जगाचा निरोप - Marathi News | Saurashtra wicketkeeper Avi Barot passes away after cardiac arrest | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटला धक्का; एक दिवस आधी पोस्ट केला सराव करताचा फोटो अन् पुढच्याच दिवशी निधन

सौराष्ट्र संघाचा यष्टिरक्षक अवी बरोत यानं शुक्रवारी जगाचा निरोप घेतला. २९ वर्षीय अवीला हृदयविकाराचा झटका आला ...

Big News : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर कर्णधारच नव्हे, तर टीम इंडियाच्या संपूर्ण संघात होणार मोठे फेरबदल - Marathi News | Big News : India Likely To Rest Most Of The Senior Players For Home T20I Series vs New Zealand, Reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर कर्णधारच नव्हे, तर टीम इंडियाच्या संपूर्ण संघात होणार मोठे फेरबदल

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर न्यूझीलंडचा संघ भारतात दोन कसोटी व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी येणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ३ वन डे, ३ कसोटी व ४ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. ...

Ind Vs Pak T20 WC: “भारताविरोधात जिंकला नाहीत, तर परत येऊ देणार नाही”; Pak टीमला तंबी - Marathi News | india vs pakistan t20 world cup match babar azam says keep supporting and praying | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“भारताविरोधात जिंकला नाहीत, तर परत येऊ देणार नाही”; Pak टीमला तंबी

Ind Vs Pak T20 WC: भारत आणि पाकिस्तानमधील सामन्याकडे अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागले असून, २४ ऑक्टोबर रोजी हा सामना होणार आहे. ...

माही इफेक्ट...; महेंद्रसिंग धोनीचा सल्ला अन् शार्दूल ठाकूरची संघात एन्ट्री, BCCIनं लगेच चूक सुधारली! - Marathi News | MS Dhoni's advice and shardul Thakur's entry in the team, Team India's updated squad for the upcoming T20 World Cup 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माही इफेक्ट...; महेंद्रसिंग धोनीचा सल्ला अन् शार्दूल ठाकूरची संघात एन्ट्री, BCCIनं लगेच चूक सुधारली!

आयपीएल २०२१ त हार्दिक पांड्याला १२ सामन्यांत १४.११च्या सरासरीनं १२७ धावा करता आल्या आहेत. त्यात त्यानं एकही चेंडू फेकलेला नाही. त्यामुळे बीसीसीआयची डोकेदुखी वाढली होती. ...

Shardul Thakur : टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघात शार्दूल ठाकूरचा समावेश, जाणून घ्या अंतिम १५ मधून कोणाला मिळाला डच्चू  - Marathi News | Breaking news : Shardul Thakur replaces Axar Patel in Team India's World Cup squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघात मोठा बदल; शार्दूल ठाकूरची झाली संघात एन्ट्री, पण कोण झालं आऊट?

Shardul Thakur : राखीव खेळाडूंमध्ये असलेल्या शार्दूल ठाकूरला ( Shardul Thakur) मुख्य संघात स्थान देण्यात आले आहे. ...

Team India’s jersey : टीम इंडियाच्या नव्या जर्सीवर तीन स्टार का आहेत हे माहित्येय?; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | Team India’s jersey : Here’s why India’s T20 World Cup 2021 jersey have three stars | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या नव्या जर्सीवर तीन स्टार का आहेत हे माहित्येय?; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ नव्या जर्सीत दिसणार आहे. ...

T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची नवी जर्सी लाँच; काय आहे वैशिष्ट्य पाहा... - Marathi News | Indian cricket team new jersey launch for t20 world cup 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची नवी जर्सी लाँच; काय आहे वैशिष्ट्य पाहा...

T20 World Cup 2021: आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे पडघम वाजू लागले आहेत. संयुक्त अरब अमिरात आणि ओमानमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. ...