लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

एफआयएच प्रो लीग : पुरुष हाॅकी संघात जुगराज, अभिषेक यांना संधी - Marathi News | FIH Pro League: Opportunity for Jugraj, Abhishek in Men's Hockey Team | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :एफआयएच प्रो लीग : पुरुष हाॅकी संघात जुगराज, अभिषेक यांना संधी

ऑलिम्पिक कास्य विजेते १४ खेळाडू कायम ...

‘धोनी अनेक दिवस मोबाईल न वापरता राहू शकतो’ - Marathi News | 'Dhoni can stay without mobile for many days', ravi shashtri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘धोनी अनेक दिवस मोबाईल न वापरता राहू शकतो’

इतका संयमी खेळाडू कधी पाहिलेला नाही : रवी शास्त्री ...

वेगवान गोलंदाजांना प्रत्येक सामन्यात खेळवा, आराम नको - ब्रेट ली - Marathi News | Play fast bowlers in every match - Brett Lee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेगवान गोलंदाजांना प्रत्येक सामन्यात खेळवा, आराम नको - ब्रेट ली

ब्रेट ली : आराम देणे आवडत नाही ...

पंड्यानं धमकी दिल्यानंतर निराशेच्या गर्तेत गेलेला 'दिपक हुड्डा टीम इंडियात' - Marathi News | Deepak Hooda joins Indian Cricket team after Pandya's threat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंड्यानं धमकी दिल्यानंतर निराशेच्या गर्तेत गेलेला 'दिपक हुड्डा टीम इंडियात'

एक वर्षापूर्वी म्हणजेच 2021 च्या सुरुवातीला सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची घोषणा झाली होती. मात्र, सामने सुरू होण्यापूर्वीच एका संध्याकाळी दिपक हुड्डाची बडोदा संघाचा कर्णधार क्रुणाल पंड्यासोबत जोरदार भांडण झालं ...

Krunal Pandya Twitter: Bitcoinसाठी अकाऊंट विकतोय कृणाल पांड्या; Deepak Hooda च्या टीम इंडियातील निवडीशी लावला जातोय संबंध; जाणून घ्या नेमकं प्रकरण - Marathi News | India cricketer Krunal Pandya has been hacked by what appears to be a bitcoin scammer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Bitcoinसाठी अकाऊंट विकतोय कृणाल पांड्या; Deepak Hooda च्या टीम इंडियातील निवडीशी लावला जातोय संबंध!

भारतीय संघाचा खेळाडू कृणाल पांड्या ( Krunal Pandya) याच्या ट्विटर अकाऊंटवर सकाळी ७.३१ वाजल्यापासून धडाधड चार ट्विट पोस्ट झाले. ...

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माकडे नेतृत्व, जसप्रीत बुमराहला आराम, तर या खेळाडूंचा समावेश  - Marathi News | Team India's announcement for the series against West Indies, Rohit Sharma leads, Jaspreet Bumrah rested, | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहितकडे नेतृत्व, या खेळाडूंचा संघात समावेश 

India vs West Indies: वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी आज रात्री उशिरा टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन केलेल्या रोहित शर्माकडे दोन्ही संघांचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. ...

विराट कोहली आणि रोहित शर्माला वनडे सीरिजपूर्वी मोठा धक्का, वनडे फलंदाजांच्या रँकिंगमध्ये झालं मोठं नुकसान  - Marathi News | Virat Kohli and Rohit Sharma hit hard before ODI series, big loss in ODI batsmen's rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट आणि रोहितला वनडे सीरिजपूर्वी मोठा धक्का, फलंदाजांच्या रँकिंगमध्ये झालं मोठं नुकसान

ICC ODI Batting Rankings: विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारताच्या दिग्गज फलंदाजांना वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. ...

युवराज सिंगच्या घरी छोट्या 'युवराजा'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली 'गुड न्यूज' - Marathi News | former indian cricketer yuvraj singh and hezal blessed with baby boy gave information social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज सिंगच्या घरी छोट्या 'युवराजा'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली 'गुड न्यूज'

टीम इंडियाचा (Team India) माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह आणि हेजल यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे ...