लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

CWG 2022:दहाव्या दिवशी भारताच्या खात्यात ५ सुवर्ण; राष्ट्रकुल स्पर्धेत ठोकले पदकांचे अर्धशतक - Marathi News | Indian athletes have so far won a total of 55 medals in Commonwealth Games 2022 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दहाव्या दिवशी भारताच्या खात्यात ५ सुवर्ण; राष्ट्रकुल स्पर्धेत ठोकले पदकांचे अर्धशतक

राष्ट्रकुल स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताने एकूण १५ पदक जिंकली. ...

संघात पुनरागमन कठीण! टीम इंडियातील हा सिनियर खेळाडू लवकरच होणार निवृत्त  - Marathi News | Hard to return to the team! This senior player Ishant Sharma from Team India will retire soon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुनरागमन कठीण! टीम इंडियातील हा सिनियर खेळाडू लवकरच होणार निवृत्त 

Ishant Sharma: भारतीय संघात स्थान मिळवण्याची स्पर्धा गेल्या काही दिवसांमध्ये कमालीची वाढली आहे. त्यामुळे संघात स्थान टिकवणे अनेक खेळाडूंसाठी आव्हानात्मक ठरत आहे. ...

IND vs WI T20: भारतीय फिरकीपटूंनी केली कमाल, वेस्ट इंडिजविरुद्ध ८८ धावांनी मिळवला मोठा विजय - Marathi News | IND vs WI T20 India won the 5th match in t20 series against west indies by 88 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय फिरकीपटूंनी केली कमाल, वेस्ट इंडिजविरुद्ध ८८ धावांनी मिळवला मोठा विजय

भारताने वेस्टइंडिजविरूद्धचा पाचवा टी-२० सामना जिंकला आहे. ...

IND vs WI T20: श्रेयस अय्यरची अर्धशतकी खेळी! भारताने वेस्टइंडिजसमोर उभारला १८८ धावांचा डोंगर - Marathi News | IND vs WI T20 India has given West Indies a target of 189 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरची अर्धशतकी खेळी! भारताने वेस्टइंडिजसमोर उभारला १८८ धावांचा डोंगर

सध्या भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. ...

IND vs WI T20: भारत-विंडीज सामन्यात पावसाची बॅटिंग! १४ षटकांपर्यंत भारत मजबूत स्थितीत  - Marathi News | IND vs WI T20 India West Indies match has been stopped for a while due to rain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-विंडीज सामन्यात पावसाची बॅटिंग! १४ षटकांपर्यंत भारत मजबूत स्थितीत 

सध्या भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. ...

Commonwealth Games 2022 : ३ सुवर्ण, १ रौप्य अन् ३ कांस्य! तासाभरात ७ पदकं, ऊसापासून भालाफेकीचा सराव करणाऱ्या अन्नू राणीचा विक्रम - Marathi News | Commonwealth Games 2022 Athletics : Annu Rani wins Bronze medal in Women's Javelin Throw with best attempt of 60.0m   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :३ सुवर्ण, १ रौप्य अन् ३ कांस्य! तासाभरात भारताच्या खात्यात ७ पदकं, भालाफेकीत अन्नू राणीचा विक्रम

Commonwealth Games 2022 Women's Javelin Throw : नितू व अमित पांघल या बॉक्सर्सनी रविवारी भारताला दोन सुवर्णपदक जिंकून दिले. ...

Commonwealth Games 2022 : सुवर्ण, रौप्यपाठोपाठ कांस्यही आले! अवघ्या काही मिनिटांत संदीप कुमारने भारताला विक्रमी पदक जिंकून दिले  - Marathi News | Commonwealth Games 2022 : Sandeep Kumar wins a bronze medal in the men's 10000m Race Walk with a time of 38:49.21 minutes after Priyanka Goswami's silver in women's event.   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुवर्ण, रौप्यपाठोपाठ कांस्यही आले! अवघ्या काही मिनिटांत संदीप कुमारने भारताला पदक जिंकून दिले

Commonwealth Games 2022 men's 10000m Race Walk : नितू व अमित पांघल या बॉक्सर्सनी रविवारी भारताला दोन सुवर्णपदक जिंकून दिले. महिला हॉकी संघानेही इतिहास घडविताना कांस्यपदकाची कमाई केली. ...

Sunil Gavaskar:"तुम्ही तुमच्या क्रिकेटवर लक्ष द्या...", सुनील गावस्कर यांनी IPL च्या टीकारांना सुनावले  - Marathi News | Sunil Gavaskar has responded to Australian players criticizing the IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्ही तुमच्या क्रिकेटवर लक्ष द्या...", सुनील गावस्कर यांनी IPL च्या टीकारांना सुनावले 

सुनिल गावस्कर यांनी IPL वर टीका करणाऱ्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. ...