लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

Prithvi Shaw: "काही लोक फक्त गरजेपुरतं प्रेम करतात अन्...", पृथ्वी शॉची भावनिक पोस्ट चर्चेत - Marathi News | some people will only love you as much as they can use you their loyalty ends where the benefits stop, prithvi shaw emotional post viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"काही लोक फक्त गरजेपुरतं प्रेम करतात अन्...", पृथ्वी शॉची भावनिक पोस्ट चर्चेत!

prithvi shaw news: भारतीय संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो.  ...

"मुंबईत भारताला हरवून पाकिस्ताननं वर्ल्डकप जिंकावा आणि आमचं राष्ट्रगीत वाजावं", अख्तरने व्यक्त केली इच्छा - Marathi News | Former Pakistan player Shoaib Akhtar has expressed his wish that Pakistan should win the World Cup by beating India in Mumbai and that our national anthem should be played | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"मुंबईत वर्ल्ड कप जिंकावा अन् पाकिस्तानचं राष्ट्रगीत वाजावं", अख्तरनं व्यक्त केली इच्छा

shoaib akhtar: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे सतत चर्चेत असतो. ...

India Vs Australia: दुखापत नाही तर या कारणामुळे मोहम्मद सिराजला संघातून वगळले, रोहित शर्माने नेमके कारण सांगितले - Marathi News | India Vs Australia: Mohammed Siraj dropped from squad not injury, Rohit Sharma reveals exact reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखापत नाही तर या कारणामुळे सिराजला संघातून वगळले, रोहित शर्माने नेमके कारण सांगितले

India Vs Australia 4th Test: अहमदाबादमध्ये सुरू झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारताने आपल्या अंतिम संघात एक बदल केला असून, मोहम्मद सिराजला विश्रांती देत मोहम्मद शमीचा संघात समावेश केला आहे.  ...

Rohit Sharma Ravi Shastri, IND vs AUS 4th test: "हा मूर्खपणा आहे, बाहेरच्यांच्या बोलण्याला आम्ही किंमत देत नाही..."; रोहित शर्मा थेट रवी शास्त्रींवरच संतापला!! - Marathi News | IND vs AUS 4th test Rohit Sharma befitting reply to Ravi Shastri says Its ruthlessness not overconfidence over statement about Team India against Australia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"हा मूर्खपणा, बाहेरच्यांच्या बोलण्याला काही किंमत नाही..."; रोहित रवी शास्त्रींवर संतापला!!

तिसऱ्या कसोटीतील पराभवानंतर शास्त्रींना रोहित अन् टीम इंडियावर केली होती टीका ...

India Vs Australia: चौथ्या कसोटीपूर्वी खेळपट्टीनं वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन, अहमदाबादमध्ये काय होणार? फॅन्सही चिंतीत - Marathi News | India Vs Australia: Team India's tension increased by the pitch before the fourth test, what will happen in Ahmedabad? Fans are also worried | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चौथ्या कसोटीपूर्वी खेळपट्टीनं वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन, काय होणार? फॅन्सही चिंतीत

India Vs Australia: चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी अहमदाबादमधून एक चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. चौथ्या कसोटी सामन्यासाठी गुजरात क्रिकेट संघटनेने लाल माती आणि काळी माती अशा दोन्ही प्रकारच्या खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. ...

जागतिक महिला दिनी उमेश यादवच्या घरी आली नन्ही 'परी'! दुसऱ्यांदा झाला बाबा - Marathi News | Indian Bowler Umesh Yadav & Tanya Wadhwa are blessed with a baby girl  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जागतिक महिला दिनी उमेश यादवच्या घरी आली नन्ही 'परी'! दुसऱ्यांदा झाला बाबा

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी अहमदाबाद येथे दाखल झाला आहे. ...

​Jasprit Bumrah Surgery​ : जसप्रीत बुमराहवर पार पडली शस्त्रक्रिया, वर्ल्ड कप २०२३ पूर्वी होणार का पूर्णपणे फिट? - Marathi News | Team India pacer ​Jasprit Bumrah​ underwent back surgery in New Zealand and is likely to be out of action till August | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहवर पार पडली शस्त्रक्रिया, वर्ल्ड कप २०२३ पूर्वी होणार का पूर्णपणे फिट?

Jasprit Bumrah Surgery​ : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या न्यूझीलंडमध्ये आहे आणि तेथे त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. ...

India Vs Australia: चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियात होणार दोन मोठे बदल, तर या दोघांना मिळणार संधी, असा असेल संघ - Marathi News | India Vs Australia: There will be two big changes in Team India for the 4th Test, if these two will get a chance, the team will be like this | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियात होणार २ मोठे बदल, तर या दोघांना मिळणार संधी, असा असेल संघ

India Vs Australia: इंदूरमधील पराभवानंतर भारतीय संघामध्ये दोन बदल होण्याची शक्यता आहे. तसेच कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड हे या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी कुठलीही जोखीम पत्करण्याची शक्यता नाही आहे. ...