लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

भारत आणि इंग्लंड सामना, विजयी संघाला मिळणार 12 गुण - Marathi News | India v England match, the winning team will get 12 points | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारत आणि इंग्लंड सामना, विजयी संघाला मिळणार 12 गुण

भारत-इंग्लंड मालिकेद्वारे डब्ल्यूटीसीच्या दुसऱ्या टप्प्याला होणार सुरुवात ...

WTC new points system : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुण पद्धतीत बदल; इंग्लंड-भारत मालिकेपासून नवे नियम - Marathi News | A new points system has been proposed for the next WTC cycle, starting with the ENGvIND Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC new points system : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुण पद्धतीत बदल; इंग्लंड-भारत मालिकेपासून नवे नियम

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या पतौडी चषक मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. ...

शार्दूलचा भारताला झाला असता फायदा - Marathi News | India would have benefited from Shardul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दूलचा भारताला झाला असता फायदा

दिनेश लाड; इंग्लंडविरुद्ध यशस्वी ठरण्याचा विश्वास ...

भारतीय महिलांपुढे मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान - Marathi News | The challenge for Indian women to equalize in the series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिलांपुढे मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान

आज रंगणार इंग्लंडविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना ...

श्रीलंकेविरुद्धची मालिका सर्वांसाठी कौशल्य दाखविण्याची संधी : धवन - Marathi News | The series against Sri Lanka is an opportunity for everyone to show their skills: Dhawan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेविरुद्धची मालिका सर्वांसाठी कौशल्य दाखविण्याची संधी : धवन

नियमित कर्णधार विराट कोहली व मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे धवन श्रीलंकेविरुद्ध पुढील महिन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. भुवनेश्वर कुमार संघाचा उपकर्णधार राहील ...

नताली, टॅमीचे अर्धशतक, इंग्लंड विजयी - Marathi News | Natalie, Tammy's half-century, England win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नताली, टॅमीचे अर्धशतक, इंग्लंड विजयी

संथ फलंदाजीने भारतीय महिला संघाचा घात, पहिल्या वनडेत पराभूत ...

भारतीय खेळाडूंना २० दिवसांची विश्रांती कशासाठी? - Marathi News | Why 20 days rest for Indian players? dilip wengaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडूंना २० दिवसांची विश्रांती कशासाठी?

दिलीप वेंगसरकर यांचा आक्षेप ...

देहबोलीमध्ये मुजोरी पुरेशी नाही, तशी कामगिरी हवी - Marathi News | Mujori is not enough in body language, so performance is required | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :देहबोलीमध्ये मुजोरी पुरेशी नाही, तशी कामगिरी हवी

लढतीमध्ये काही सत्रात चुरस अनुभवाला मिळाली. विशेषता ज्यावेळी मोहम्मद शमी, ईशांत शर्मा व आर. अश्विन यांनी न्यूझीलंडचा पहिला डाव माफक धावसंख्येत गुंडाळला. ...