लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

चर्चा रंगली रोहितच्या कर्णधारपदाची; कोहलीने निर्णय घेतल्यास करणार भारताचे नेतृत्व? - Marathi News | discussion of Rohit captaincy if kohli decides to leave team leadership after T20 World Cup pdc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चर्चा रंगली रोहितच्या कर्णधारपदाची; कोहलीने निर्णय घेतल्यास करणार भारताचे नेतृत्व?

रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरल्यानंतर चर्चा रंगली ती रोहित शर्माच्या कर्णधारपदाची. ...

भारत-पाकिस्तान मालिका होणार का? पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांचं महत्त्वाचं विधान, म्हणाले... - Marathi News | pcb chief ramiz raja dismisses bilateral with team india declares its impossible right now | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान मालिका होणार का? पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांचं महत्त्वाचं विधान, म्हणा

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) नवनिर्वाचित अध्यक्ष रमीज राजा यांनी सोमवारी भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिके संदर्भात एक महत्त्वाचं विधान केलं आहे. ...

India vs England : टीम इंडियाच्या 'प्रामाणिकतेवर' इंग्लंडच्या माजी कर्णधारानं उपस्थित केला प्रश्न; विराट कोहलीचं नाव घेऊन मोठा दावा!  - Marathi News | India vs England : 'Virat Kohli e-mailed the BCCI at midnight': David Gower claims Indian players 'hightailed' out of England for IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं मध्यरात्री बीसीसीआयला पाठवला मेल अन्...; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा गंभीर आरोप

India vs England : मँचेस्टर कसोटी रद्द केल्यानंतर इंग्लंडचे माजी खेळाडू, इंग्लिश मीडिया सातत्यानं टीम इंडियावर आरोप करतान रोज नवनवीन दावे करताना दिसत आहेत. ...

Big Breaking : विराट कोहलीची कर्णधारपदावरून गच्छंती?; BCCIनं सांगितलं टीम इंडियाचा कर्णधार कोण... - Marathi News | Virat Kohli to remain captain of all the 3 formats,The BCCI treasurer said all the news are just rubbish  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार?; BCCIनं दिले मोठे अपडेट्स

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) स्पर्धांमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला एकही जेतेपद पटकावता आलेले नाही. ...

IPL 2021: इंग्लंड क्रिकेट बोर्डाची 'गुगली', IPL स्पर्धेला मोठा धक्का, वर्ल्डकपसाठी आखली जबरदस्त रणनिती - Marathi News | IPL 2021 Another googly by England Cricket Board T20 World Cup bound England players will miss IPL Playoffs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड क्रिकेट बोर्डाची 'गुगली', IPL स्पर्धेला मोठा धक्का, वर्ल्डकपसाठी आखली जबरदस्त रणनिती

IPL 2021 – England Players IPL 2021: आयपीएलचं अर्धवट राहिलेलं सीझन १९ सप्टेंबरपासून पुन्हा रुळावर येणार आहे. पण त्याआधीच स्पर्धेला मोठा धक्का बसला आहे. ...

Virat Kohli: विराट कोहली कर्णधारपद सोडणार? मुंबईचा 'वीर' टीम इंडियाची धुरा सांभाळणार - Marathi News | Rohit Sharma to Replace Virat Kohli as team India Captain in t-20, on day Format after T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली कर्णधारपद सोडणार? मुंबईचा 'वीर' टीम इंडियाची धुरा सांभाळणार

Team India's new Captain: विराट कोहलीने गेल्या काही महिन्यांत रोहित शर्मा आणि टीम इंडियाच्या प्रशासनाशी दीर्घ काळ चर्चा केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाने विजय मिळविला त्यानंतर विराट पिता बनला त्यावेळी त्याने ही चर्चा केली आहे. ...

अश्विन अंतिम अकरामध्ये खेळायलाच हवा: चॅपेल - Marathi News | chappell says ashwin must play in final 11 pdc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विन अंतिम अकरामध्ये खेळायलाच हवा: चॅपेल

आगामी टी-२० विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात रविचंद्रन अश्विनच्या समावेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ...

T20 World Cup: एका रात्रीत असं काय घडलं की टीम इंडियाला मेंटॉरची गरज पडली?; महेंद्रसिंग धोनीच्या निवडीवर नाराजी - Marathi News | T20 World Cup: Ajay Jadeja not impressed with MS Dhoni’s return, questions BCCI, ‘Why a mentor was required overnight? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीचं मेंटॉर बनणं टीम इंडियाच्या माजी खेळाडूला नाही आवडलं, म्हणाला...

T20 World Cup: बीसीसीआयनं नुकतंच आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला. फिरकीपटू आर अश्विन याचे चार वर्षांनंतर ट्वेंटी-२० संघात झालेले पुनरागमन सर्वांना आश्चर्यचकित करणारे ठरले ...