लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

IND vs IRE T20 Series: मालिकेसाठी निवड झाली असली तरी 'या' खेळाडूला संघात स्थान मिळणं कठीण!; माजी भारतीय क्रिकेटरचं रोखठोक विधान - Marathi News | Hardik Pandya Led Team India announced as Aakash Chopra gives Big update on Rahul Tripathi selection in India XI vs Ireland in T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"T20 मालिकेसाठी निवड झाली असली तरी 'या' खेळाडूला संघात स्थान मिळणं कठीण"

IPL मधील चांगल्या कामगिरीमुळे टीम इंडियात मिळाली संधी ...

‘करा किंवा मरा’ लढत आज; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या लढतीत पंतकडून दमदार खेळी अपेक्षित - Marathi News | India vs South Africa 4th T20I Resurgent India look to draw level and keep series alive against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘करा किंवा मरा’ लढत आज; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या लढतीत पंतकडून दमदार खेळी अपेक्षित

खराब फॉर्मशी झुंज देत असलेला कर्णधार ऋषभ पंत याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज, शुक्रवारी येथे होणाऱ्या चौथ्या टी-२० सामन्यात दमदार कामगिरी करावी लागेल. ...

KL Rahul: लोकेश राहुल जाणार जर्मनीला; दुखापतीवर घेणार उपचार, संघात निवड नाही - Marathi News | KL Rahul to go to Germany for Injury treatment no team selection | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul: लोकेश राहुल जाणार जर्मनीला; दुखापतीवर घेणार उपचार, संघात निवड नाही

भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला. माजी कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि जसप्रीत बुमराह अशा अनेक प्रमुख खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे. ...

Shikhar Dhawan T20 career is over? राहुल द्रविडमुळे टीम इंडियाच्या 'गब्बर'ची कारकीर्द संपुष्टात?; आयर्लंडविरुद्धही संधी नाही मिळाली - Marathi News | Rahul Dravid's one phone call threatens Team India's opener Shikhar Dhawan career ?; he is not included in sqaud for T20I against Ireland | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडमुळे टीम इंडियाच्या 'गब्बर'ची कारकीर्द संपुष्टात?; आयर्लंडविरुद्धही संधी नाही मिळाली

India’s squad for T20I series against Ireland : २६ व २८ जून या कालावधीत होणाऱ्या आयर्लंड-भारत ( Ireland vs India) ट्वेंटी-२० सामन्यांसाठी BCCI ने हा संघ जाहीर केला. ...

२३ वर्षीय इशान किशनचा धमाका, ICC रँकिंगमध्ये घेतली ६८ स्थानांची झेप; थेट पोहोचला टॉप-१० मध्ये - Marathi News | ishan kishan t20 rankings upgrade 68 numbers team india top 10 rankings test odi icc ranking viratkohli rohit sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२३ वर्षीय इशान किशनचा धमाका, ICC रँकिंगमध्ये घेतली ६८ स्थानांची झेप; थेट पोहोचला टॉप-१० मध्ये

Ishan Kishan T20 Ranking: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेत जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या इशान किशनने आश्चर्यकारक कामगिरी केली. आयसीसी क्रमवारीत इशान किशन टॉप-10 मध्ये सामील झाला असून त्याने 68 स्थानांची झेप घेतली आहे. ...

भारतीय फुटबॉल संघाने रचला इतिहास; केला भारतीयांना अभिमान वाटेल 'असा' पराक्रम! - Marathi News | Indian Football Team Creates History in Sunil Chhetri Captainship Qualifies for Asia Cup Tournament for two consecutive years Pride of the nation | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय फुटबॉल संघाने रचला इतिहास; केला भारतीयांना अभिमान वाटेल 'असा' पराक्रम!

भारतीय कर्णधार सुनील छेत्री मेस्सीला मागे टाकण्याच्या अगदी जवळ ...

VVS Laxmanकडे भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी; द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-20नंतर बदलणार सपोर्ट स्टाफ! - Marathi News | Sitanshu Kotak, Sairaj Bahutule and Munish Bali will be the support staff along with Coach VVS Laxman for Indian team in the Ireland tour  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VVS Laxmanकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी; आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सपोर्ट स्टाफमध्ये बदल

India Tour of Ireland: राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक सितांषू कोटक, साईराज बहुतुले आणि मनीष बाली यांच्याकडे टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. ...

“हा खेळाडू आहे सर्वात मोठा गेम चेंजर,” सुनील गावस्कर यांनी या स्टार प्लेअरबद्दल केला मोठा दावा - Marathi News | hardik pandya game changer for team india sunil gavaskar ind vs sa t20 match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“हा खेळाडू आहे सर्वात मोठा गेम चेंजर,” सुनील गावस्कर यांनी या स्टार प्लेअरबद्दल केला मोठा दावा

सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या एका प्लेअरचं कौतुक करत तो गेम चेंजर असल्याचा दावा केला आहे. ...