आदिवासी विद्यार्थी स्पर्धेमध्ये टिकणारा बनावा, या उद्देशाने इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणारी एकलव्य रेसिडेन्सी पब्लिक स्कूल नावाने सीबीएसई अभ्यासक्रम असलेली शाळा सुरू केली. या शाळेत ६ ते बारावीपर्यंत वर्ग आहेत. ३३४ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. बारावीत ...
प्रत्येक स्तरावर शालेय शिक्षण प्रणाली मजबूत असणे आवश्यक आहे. राज्य कार्यक्षमता प्रतवारी दर्शकांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक व १०० टक्के अनुदानित शाळांमधील सर्व शिक्षकांना सत्र २०१९ मध् ...
स्वत: गृहपाठ न करता बहिणीकडून करून घेतल्याच्या कारणावरून खासगी क्लास चालवणाऱ्या शिक्षिकेने मुलाला मारहाण केली. याप्रकरणी शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे. ...
शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर परिणाम होऊ लागला आहे. तसेच पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची पाटी अद्याप कोरीच आहे. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून ही अवस्था असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाट बिकट झाली आहे. ...
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने येथील संताजी मंगल कार्यालयात गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षक यांच्या सत्काराचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा ...
या प्रशिक्षणामध्ये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील १00 टक्के शिक्षक व मुख्याध्यापक सहभागी होणार आहेत. ...