Samsung : अग्रगण्य ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन निर्मिती करणाऱ्या सॅमसंग कंपनीवर करचुकवेगिरीचा आरोप करण्यात आला आहे. कंपनीला तब्बल ५१५० कोटी रुपयांची नोटीस पाठवण्यात आली आहे. ...
Benefits of Filing ITR: उत्पन्नच इतकं नाहीये की, कर लागेल? मग इन्कम टॅक्स रिटर्न कशाला भरायचा, असा विचार तुम्हीही करत असाल, तर आधी हे वाचा... ...
मिळकत कर विभाग महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेला विभाग आहे. ...
Income Tax News: प्रत्यक्ष करांपैकी ६७ टक्के रक्कम वसूल करणे कठीण असल्याचे आयकरने म्हटले असून, करमाफीचा विचार करण्याची मागणी केली आहे. ...
...दरम्यान, पुढील १० दिवसांत जवळपास ८०० कोटी रुपयांच्या करवसुलीचे आव्हान आहे. ...
tariff war : अमेरिकेनंतर आता भारत सरकारनेही टॅरिफ लादण्याची तयारी सुरू केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा परिणाम अनेक देशांवर होणार आहे. ...
स्वतंत्र पथकांची निर्मिती : प्रत्येक कार्यालयाला बजावली नोटिस ...
अमिताभ बच्चन यांनी कमाई आणि आयकर भरण्याबाबतीत इतर सर्व सुपरस्टार्सना मागे टाकलं आहे. ...