lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा

तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा

Tarak mehta ka ooltah chashmah, Latest Marathi News

'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंग दिल्ली एअरपोर्टवरुन बेपत्ता, वडिलांनी दाखल केली तक्रार - Marathi News | Gurucharan Singh aka Sodhi Taarak Mehta Ka fame actor missing father filed complaint | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंग दिल्ली एअरपोर्टवरुन बेपत्ता, वडिलांनी दाखल केली तक्रार

मालिकेत 'सोढी' या पंजाबी भूमिकेत तो झळकला होता. ...

टप्पूने का सोडला 'तारक मेहता' शो? अखेर सांगितलं कारण, म्हणाला- "मला करिअरमध्ये..." - Marathi News | raj anadkat aka tappu revealed why he left tarak mehta ka ooltah chasmah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टप्पूने का सोडला 'तारक मेहता' शो? अखेर सांगितलं कारण, म्हणाला- "मला करिअरमध्ये..."

"...म्हणून मी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका सोडली", टप्पूने स्पष्टच सांगितलं ...

'तारक मेहता' फेम जेनिफर मिस्त्रीच्या बहिणीचं निधन, अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर - Marathi News | tarak mehta ka ooltah chashmah fame actress jennifer mistry sister passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता' फेम जेनिफर मिस्त्रीच्या बहिणीचं निधन, अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर

'तारक मेहता का उलटा चष्मा' फेम अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जेनिफर मिस्त्रीची छोटी बहीण डिंपलचं निधन झालं आहे. ...

भिडे मास्तरांच्या लेकीचा 'कार'नामा; वयाच्या २६ व्या वर्षी खरेदी केली आलिशान कार - Marathi News | taarak-mehta-ka-ooltah-chashmah-fame-palak-sindhwani-buys-new-car-on-26th-birthday-watch-video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भिडे मास्तरांच्या लेकीचा 'कार'नामा; वयाच्या २६ व्या वर्षी खरेदी केली आलिशान कार

Palak sindhwani: पलकची ही दुसरी कार असून यापूर्वी तिने २०२१ मध्ये तिच्या वडिलांना एक गाडी गिफ्ट केली होती. ...

लहान भावाचा मृत्यू, बहीण व्हेंटिलेटरवर; 'तारक मेहता' फेम जेनिफर संकटात, मिळत नाही काम - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah fame jennifer mistry younger sister on ventilator after brother death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लहान भावाचा मृत्यू, बहीण व्हेंटिलेटरवर; 'तारक मेहता' फेम जेनिफर संकटात, मिळत नाही काम

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये रोशन कौर सोढीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ...

'तारक मेहता'मधील रिटा रिपोर्टरने सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, लग्नानंतर परदेशात झाली स्थायिक - Marathi News | Rita Reporter in 'Taarak Mehta' made a splash in acting, settled abroad after marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता'मधील रिटा रिपोर्टरने सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, लग्नानंतर परदेशात झाली स्थायिक

Mihika Varma : रीटा रिपोर्टरचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा अभिनेत्री प्रिया आहुजाचे नाव डोळ्यासमोर येते. कारण प्रियाने बराच काळ रीटाची भूमिका केली होती. मात्र, यादरम्यान काही काळ अभिनेत्री मिहिका वर्मानेही रिटा रिपोर्टरची भूमिका साकारून चाहत्यां ...

जेठालालची काश्मिरी पत्नी 'गुलाबो' आठवतेय का? तिच्या सौंदर्यापुढे बबिताजीही पडेल फिकी - Marathi News | Gulabo from Taarak Mehta Ka ultah Chashma face actress Simple Kaul where is she now | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जेठालालची काश्मिरी पत्नी 'गुलाबो' आठवतेय का? तिच्या सौंदर्यापुढे बबिताजीही पडेल फिकी

'गुलाबो' म्हणजेच अभिनेत्री सिंपल कौल कुठे आहे गायब? ...

हे माँ माताजी! 'तारक मेहता...' फेम दयाबेनचा बोल्ड लूक व्हायरल, मिनी स्कर्टमध्ये केला होता डान्स - Marathi News | tv actress Disha Vakani bold look in music video viral in bold top and mini skirt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे माँ माताजी! 'तारक मेहता...' फेम दयाबेनचा बोल्ड लूक व्हायरल, मिनी स्कर्टमध्ये केला होता डान्स

अभिनेत्री दिशा वकानीचा एक जुना म्युझिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...