लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तापसी पन्नू

तापसी पन्नू

Taapsee pannu, Latest Marathi News

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.
Read More
Thappad movie review : समाजाच्या मानसिकतेला चपराक देणारा थप्पड - Marathi News | Thappad movie review : This Movie Will Make You Think about domestic violence PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Thappad movie review : समाजाच्या मानसिकतेला चपराक देणारा थप्पड

थप्पड या चित्रपटात तापसी पन्नू, पावेल गुलाटी, रत्ना पाठक, तन्वी आझमी, कुमूद मिश्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...

Manmarziyan movie review: जाणून घ्या कसा आहे मनमर्जियां? - Marathi News | Manmarziyan movie review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Manmarziyan movie review: जाणून घ्या कसा आहे मनमर्जियां?

अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘मनमर्जियां’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला.  ...

Looop Lapeta Review: हसून हसून कंटाळा आणणारा चित्रपट?; तापसी अन् ताहिरचा 'लूप लपेटा' - Marathi News | looop lapeta review taapsee pannu tahir raj bhasin starrer movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Looop Lapeta Review: हसून हसून कंटाळा आणणारा चित्रपट?; तापसी अन् ताहिरचा 'लूप लपेटा'

Looop Lapeta Review: नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा हा चित्रपट २ तास ११ मिनिटांचा आहे. ...

३५ वर्षीय तापसी पन्नू कधी करणार लग्न?, म्हणाली - 'मी आता प्रेग्नेंट...' - Marathi News | When will 35-year-old Taapsee Pannu get married?, said - 'I am pregnant now...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३५ वर्षीय तापसी पन्नू कधी करणार लग्न?, म्हणाली - 'मी आता प्रेग्नेंट...'

Taapsee Pannu : तापसी पन्नू ही बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जी बेधडक उत्तरे देण्यासाठी ओळखली जाते. ...

Taapsee Pannu : "अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते"; हवी तशी स्तुती न झाल्याने तापसी संतापली?" - Marathi News | actress taapsee pannu on her career says it takes lot of effort to live up to the expectations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते"; हवी तशी स्तुती न झाल्याने तापसी संतापली?"

Taapsee Pannu : तापसी पन्नू बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारून तिने प्रेक्षकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. ...

अभिनेता नाही तर बॅडमिंटनपटूच्या प्रेमात आहे तापसी पन्नू; न्यूयॉर्कमध्ये बॉयफ्रेंड करतेय व्हॅकेशन एन्जॉय - Marathi News | Actress taapsee pannu in new york vacation with boyfriend mathias boe and sister shagun pannu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता नाही तर बॅडमिंटनपटूच्या प्रेमात आहे तापसी पन्नू; न्यूयॉर्कमध्ये बॉयफ्रेंड करतेय व्हॅकेशन एन्जॉय

कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. ...

तापसी पन्नूने फ्लॉन्ट केले तिचे सिक्स पॅक अ‍ॅब्स, हैराण झाले नेटकरी; म्हणाले- ही तर.... - Marathi News | Taapsee pannu flaunts her 6 pack abs shares photo with gym trainer goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नूने फ्लॉन्ट केले तिचे सिक्स पॅक अ‍ॅब्स, हैराण झाले नेटकरी; म्हणाले- ही तर....

अलिकडेच तापसीने तिच्या जिम ट्रेनसोबतचा सिक्स पॅक अ‍ॅब्स फ्लॉन्ट करतानाचा फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा फोटो जोरदार व्हायरल झालाय. ...

तापसी पन्नूच्या अडचणीत वाढ; देवदेवतांचा अपमान केल्याप्रकरणी तक्रार दाखल - Marathi News | indore police register complaint against actress taapsee pannu for allegedly hurting religious sentiments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नूच्या अडचणीत वाढ; देवदेवतांचा अपमान केल्याप्रकरणी तक्रार दाखल

Taapsee pannu: मध्य प्रदेशमधील इंदूर येथे तापसी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली ...