लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तापसी पन्नू

तापसी पन्नू

Taapsee pannu, Latest Marathi News

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.
Read More
तापसी पन्नू सांगते, मुलींच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्राॅब्लम काय असतो? - Marathi News | Actress Tapsi Pannu Life Lesson To Women's : Taapsee Pannu says, what is the biggest problem in the life of girls? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तापसी पन्नू सांगते, मुलींच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्राॅब्लम काय असतो?

Actress Taapsee Pannu Life Lesson To Women's : तापसी पन्नू म्हणते, आपलं आयुष्य आपण जगतो- कोण येतं आपल्या मदतीला? ...

तापसी पन्नूचं निळ्या रंगाच्या साडीत सिझलिंग फोटोशूट, कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोझ - Marathi News | Taapsee Pannu is looking beautiful in a blue saree poses in front of the camera | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नूचं निळ्या रंगाच्या साडीत सिझलिंग फोटोशूट, कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोझ

कंगना समोर आली तर बोलणार का? तापसी पन्नू म्हणाली, 'तिला बघून मी...' - Marathi News | tapasee pannu reaction on kangana ranauat says if she ever come in front of me i will say hello | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना समोर आली तर बोलणार का? तापसी पन्नू म्हणाली, 'तिला बघून मी...'

अभिनेत्री तापसी पन्नूने नुकतेच एका मुलाखतीत कंगनाविषयी मत व्यक्त केलं आहे. ...

'बॉलिवुड कलाकार कंजूस, कोणीच पार्ट्यांमध्ये...', तापसी पन्नूने केली सेलिब्रिटींची पोलखोल - Marathi News | tapasee pannu reveals secret of bollywood parties shahrukh khan amitabh bachchan parties secrets revealed | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बॉलिवुड कलाकार कंजूस, कोणीच पार्ट्यांमध्ये...', तापसी पन्नूने केली सेलिब्रिटींची पोलखोल

तापसी पन्नूने बॉलिवुडकरांच्या ग्रॅंड पार्ट्यांबाबत मोठा खुलासा केला आहे. ...

कियारा-सिद्धार्थनंतर तापसी पन्नू बॉयफ्रेंड मॅथिआस बोईसोबत बांधणारा का लग्नगाठ?, अभिनेत्री म्हणाली - माझ्या आयुष्यात... - Marathi News | Taapsee pannu on marriage plans with mathias boe reveals secret of their 9 year relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कियारा-सिद्धार्थनंतर तापसी पन्नू बॉयफ्रेंड मॅथिआस बोईसोबत बांधणारा का लग्नगाठ?, अभिनेत्री म्हणाली - माझ्या आयुष्यात...

तापसी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल क्वचितच बोलत असते. मात्र अलीकडेच अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. ...

शाळेच्या गणवेशात दोन वेण्यांमध्ये दिसणार 'या' क्यूट मुलीला ओळखलंत का?, साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आहे तिचा डंका - Marathi News | Have you seen actress Taapsee Pannu childhood-photo in school dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाळेच्या गणवेशात दोन वेण्यांमध्ये दिसणार 'या' क्यूट मुलीला ओळखलंत का?, साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आहे तिचा डंका

बॉलिवूड सेलिब्रिटींचा मोठा चाहता वर्ग आहे. जो त्यांचं बालपणीचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक असतो. ...

अभिनेत्री तापसी पन्नूच्या 'फिर आई हसीन दिलरुबा'चं पोस्टर आऊट - Marathi News | Actress Taapsee Pannu starrer Phir Aayi Hasseen Dillruba movie poster out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री तापसी पन्नूच्या 'फिर आई हसीन दिलरुबा'चं पोस्टर आऊट

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने 'फिर आई हसीन दिलरुबा'च्या सिक्वेलच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. ...

Blurr Movie Review : तापसी पन्नूचा 'ब्लर' चित्रपट पाहण्याचा विचार करताय, मग एकदा वाचा हा रिव्ह्यू - Marathi News | Blurr Movie Review : If you are thinking of watching Taapsee Pannu's movie 'Blur', then read this review. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Blurr Movie Review : तापसी पन्नूचा 'ब्लर' चित्रपट पाहण्याचा विचार करताय, मग एकदा वाचा हा रिव्ह्यू

Blurr Movie Review : जाणून घ्या कसा आहे, तापसी पन्नूचा ब्लर चित्रपट ...