T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, फोटोFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे. Read More
ICC T20 World Cup 2026 Bangladesh vs India Tension: २०२६ च्या टी-20 विश्वचषकातून बांगलादेशचे सामने भारताबाहेर हलवल्यास बीसीसीआयला किती नुकसान होईल? मुस्तफिजूर रहमान प्रकरणावरून पेटलेला हा वाद आता आर्थिक नुकसानीपर्यंत पोहोचला आहे. ...