लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
टीम इंडियाच्या मुंबईतल्या व्हिक्ट्री परेडनंतर आणखी एक रॅलीचे आयोजन; स्टार खेळाडूने दिली माहिती - Marathi News | T20 World Cup After the parade in Mumbai Mohammad Siraj called cricket fans for another victory rally in Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या मुंबईतल्या व्हिक्ट्री परेडनंतर आणखी एक रॅलीचे आयोजन; स्टार खेळाडूने दिली माहिती

Team India : विश्वविजेत्या भारतीय संघाचे मरीन ड्राईव्हवर क्रिकेट चाहत्यांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ...

रोहित शर्माच्या घरी 'ग्रँड सॅल्यूट'ने स्वागत! तिलक वर्मासह बालपणीच्या मित्रांनी खांद्यावर घेतलं; पाहा व्हिडीओ - Marathi News | Captain Rohit Sharma was welcomed by his friends at his home | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या घरी 'ग्रँड सॅल्यूट'ने स्वागत! तिलक वर्मासह बालपणीच्या मित्रांनी खांद्यावर घेतलं; पाहा व्हिडीओ

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट टीम वर्ल्डकप जिंकल्यानंतर पहिल्यांदाच मायदेशात परतली. टीमचं मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले. ...

विश्वविजेत्यांच्या जयघोषाने दुमदुमली क्रिकेटची पंढरी...; चाहत्यांच्या गर्दीने रस्ते फुलले - Marathi News | The cheers of the world champions shook the world of cricket...; The streets were filled with crowds of fans Team India Welcome in Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वविजेत्यांच्या जयघोषाने दुमदुमली क्रिकेटची पंढरी...; चाहत्यांच्या गर्दीने रस्ते फुलले

मुंबईत टीम इंडियाचे अभूतपूर्व स्वागत, दुपारनंतर लोकल गाड्या दुथडी भरून वाहत होत्या. गर्दीत महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग अधिक होता.  ...

थँक यू रोहित... थँक यू टीम इंडिया; विजेत्यांचे चाहत्यांनी मानले आभार - Marathi News | Thank you Rohit... Thank you Team India; Fans thanked the winners | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :थँक यू रोहित... थँक यू टीम इंडिया; विजेत्यांचे चाहत्यांनी मानले आभार

या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव व्यक्त करताना चाहत्यांना शब्दही पुरेसे पडत नव्हते. ...

‘टीम इंडिया’च्या चाहत्यांचा मुंबईत रस्तोरस्ती जल्लोष; डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव  - Marathi News | in mumbai team india victory parade fans cheering crowd gathered for welcome to the indian cricket team | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘टीम इंडिया’च्या चाहत्यांचा मुंबईत रस्तोरस्ती जल्लोष; डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव 

टी-२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळाबाहेर चाहत्यांनी दुपारपासून गर्दी केली होती. ...

टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडदरम्यान अनेकांची तब्येत बिघडली; चेंगराचेंगरीनंतर १० जण रुग्णालयात - Marathi News | During Team India victory parade 10 people had to be hospitalized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडदरम्यान अनेकांची तब्येत बिघडली; चेंगराचेंगरीनंतर १० जण रुग्णालयात

Team India Victory Parade : विश्वविजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह येथे क्रिकेट चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ...

'...आणि हार्दिक ने माझ्याकडे बघून वर्ल्ड कप उंचावला', काय आहे प्रसाद खांडेकरची विश्वविजेत्या भारतीय संघाविषयीची पोस्ट? - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar Share Experience Of Indian Cricket Team Mumbai Parade Hardik Pandya Looked At Him Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हार्दिकनं माझ्याकडे पाहिलं आणि..." काय आहे अभिनेता प्रसाद खांडेकरची पोस्ट ?

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता प्रसाद खांडेकरने विजयी रॅलीचा अनुभव शेअर केला आहे. ...

सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा...!!!; चाहत्यांच्या महासागरात टीम इंडियाचा विजयी जल्लोष - Marathi News | The triumphant cheer of Team India in the ocean of fans, World Cup Team vijay parade at Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा...!!!; चाहत्यांच्या महासागरात टीम इंडियाचा विजयी जल्लोष

तब्बल १७ वर्षांनी पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यावर विश्वविजयी भारतीय क्रिकेट संघाची मिरवणूक निघाली ...