लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
एमएस धोनीला मार्गदर्शक म्हणून नियुक्त करणे म्हणजे कोणालाही कमी लेखणे नाही; बीसीसीआयनं दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Virat Kohli's decision to step down from T20 Captaincy was of his own or the BCCI forced him?; know the answer  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं स्वतः कर्णधारपद सोडलं की त्याला सोडायला भाग पाडलं?; BCCIनं खरं काय ते सांगितलं

महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा ब्लू जर्सीत दिसणार आहे, पंरतु यावेळी तो मेंटॉर म्हणून टीम इंडियासोबत असणार आहे. दोन वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत ...

हार्दिक, सूर्यकुमार, इशान यांच्यापैकी एकाला डच्चू मिळणार; तगडा फलंदाज वर्ल्ड कप संघात दाखल होणार? - Marathi News | T20 World Cup: Shreyas Iyer likely to be promoted to main team india Squad | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघात परतणार 'हा' स्फोटक फलंदाज; बीसीसीआयनं दिले संकेत

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या टीम इंडियाच्या ताफ्यातील सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या व इशान किशन यांचा आयपीएल २०२१मधील फॉर्म हा बीसीसीआयसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अष्टपैलू हार्दिक हा पूर्णपणे तंदुरूस्तही दिसत नाही. तरीही त्याची निवड ...

IPL 2021 : संघात निवड होणे माझ्या हातात नाही - हर्षल पटेल - Marathi News | IPL 2021 Being selected in the team is not in my hands cricketer Hershel Patel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : संघात निवड होणे माझ्या हातात नाही - हर्षल पटेल

टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड न झाल्याने माझे खेळावरील लक्ष विचलित झाले नसल्याची हर्षलची प्रतिक्रिया. ...

T20 World Cup : वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या संघाचा आढावा घ्या; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची रमीझ राजा यांना सूचना  - Marathi News | PM Imran Khan tells Ramiz Raja to review Pakistan's T20 World Cup squad, the places of some players in danger; Reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान वर्ल्ड कपसाठी जाहीर केलेल्या संघात बदल करणार; पंतप्रधान इम्रान खान यांचा हस्तक्षेप

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संघाचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. ...

ICC T20 World Cup: चेन्नईचा संघ थांबलाय त्या हॉटेलमध्ये वर्ल्ड कपची रणनीती ठरणार; रवी शास्त्री अँड टीम शनिवारी दुबईत पोहोचणार - Marathi News | ICC T20 World Cup: Team India Likely to Make CSK’s Hotel Their Base, Support Staff to Land on October 2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी मास्टर प्लान तयार करणार; CSKच्या हॉटेलमध्ये रवी शास्त्री थांबणार

इंडियन प्रीमिअर लीग २०२१ संपल्यानंतर दोनच दिवसांत यूएई व ओमान येथे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ...

T20 World Cup : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी जाहीर केलेला भारतीय संघ BCCI बदलू शकतात का?; काय सांगतो ICCचा नियम  - Marathi News | Indian team for the T20 World Cup : ICC has allowed participating nations to make changes to their squad till October 10  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार, इशान, हार्दिक यांना वर्ल्ड कप संघातून वगळले जाऊ शकते का?; जाणून घ्या ICCचा नियम

बीसीसीआयनं आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या १५ सदस्यीय संघात काही आश्चर्यकारक निर्णय पाहायला मिळाले. ...

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठीच्या संघ निवडीवरून आयपीएल फ्रँचायझी मालकाची जाहीर नाराजी; BCCIला विचारला जाब - Marathi News | Delhi Capitals co-owner Parth Jindal raises questions over Team India’s T20 World Cup squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिरकीपटू कुठेय?; टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघावर IPL फ्रँचायझी मालकाची टीका

सूर्यकुमार यादव, इशान किशन यांना संघात स्थान मिळाल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं आणि त्यात त्यांची आयपीएलमधील कामगिरी ही निराशाजनक होत आहे ...

BCCIनं विराट कोहलीला खिजगणतीतही नाही धरलं; T20 World Cup साठी दोन मोठे निर्णय घेतले - Marathi News | BCCI didn't consult Kohli on Dhoni as mentor, Ashwin’s India selection for T20 World Cup 2021- Report | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :BCCIनं विराट कोहलीला खिजगणतीतही नाही धरलं; T20 World Cup साठी दोन मोठे निर्णय घेतले