लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
T20I World Cup 2021 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या नियमांत बदल; उपांत्य व अंतिम फेरीच्या सामन्यांमध्ये आणला ट्विस्ट - Marathi News | ICC men's T20I World Cup : For the first time in an ICC men's T20I tournament the DRS will be in use as the ICC has announced  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या नियमांत बदल; उपांत्य व अंतिम फेरीच्या सामन्यांमध्ये आणला ट्विस्ट

ICC men's T20I World Cup Rule change : आयसीसीनं रविवारी या स्पर्धेतील विजेत्यांना मिळणाऱ्या बक्षीस रकमेसह काही नव्या नियमांचीही घोषणा केली आहे. ...

T20 WC: भारतीय युवा वेगवान गोलंदाज टीम इंडियाला घाम फोडणार; वर्ल्डकपची तयारी करून घेणार - Marathi News | T20 WC Jammu and Kashmir pacer Umran Malik selected as Team India net bowler | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय युवा वेगवान गोलंदाज टीम इंडियाला घाम फोडणार; वर्ल्डकपची तयारी करून घेणार

T20 World Cup 2021: आयपीएलमध्ये पदार्पणातच सर्वात वेगवान चेंडू टाकणारा भारतीय युवा गोलंदाज उमरान मलिक याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) मोठी संधी दिली आहे. ...

T20 World Cup 2021 : टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वी पाकिस्तान घाबरला, आधी जाहीर केलेल्या संघात केले तीन बदल - Marathi News | T20 World Cup 2021 : Sarfaraz Ahmed, Haider Ali, Fakhar Zaman included in Pakistan’s 15 members squad for T20 World Cup  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2021 : टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वी पाकिस्तान घाबरला, आधी जाहीर केलेल्या संघात केले तीन बदल

changes in  Pakistan’s 15 members squad for T20 World Cup : टीम इंडियाला यंदा वर्ल्ड कप स्पर्धेत पराभूत करू असा दावा करणारा पाकिस्तान संघ मुख्य स्पर्धेआधीच घाबरला. ...

T20 World Cup : ब्लँक चेक तयार आहे, फक्त वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पराभूत करा; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला उद्योगपतीची ऑफर  - Marathi News | Ramiz Raja "One strong investor has told me that a blank cheque is ready for the PCB if Pakistan beats India in the upcoming T20 World Cup"   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्लँक चेक तयार आहे, फक्त वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला हरवा; पाकिस्तानला बड्या उद्योगपतीकडून ऑफर!

if Pakistan beats India in the upcoming T20 World Cup भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये २४ ऑक्टोबरला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये माहामुकाबला होणार आहे. ...

Pakistan write ‘UAE 2021’ instead of ‘India 2021’ : पाकिस्तानला 'भारता'चे वावडेच; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघाच्या जर्सीवरून Indiaचे नाव हटवले - Marathi News | Pakistan writes UAE 2021 instead of INDIA 2021 on their T20 World Cup Jersey; Babar Azam’s picture wearing same goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी संघ डोक्यावर पडला, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचे यजमानपद 'भारता'कडे हेच विसरला; पाहा फोटो

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे, परंतु कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा ओमान व यूएई येथे बीसीसीआयच्या यजमानपदाखालीच खेळवली जात आहे. ...

Hardik Pandya : हार्दिक पांड्याची वर्ल्ड कप संघातून होणार गच्छंती, सततच्या अपयशामुळे निवड समिती निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | Failure to bowl in IPL could cost Hardik Pandya place in T20 WC squad; Yuzvendra Chahal in line to be rewarded: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या वर्ल्ड कप संघातून OUT?; निवड समिती लवकरच निर्णय जाहीर करणार!

Hardik Pandya fitness यूएईत होत असलेल्या आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात हार्दिकनं एकही षटकं टाकलेलं नाही. एवढंच नाही तर मुंबई इंडियन्सनं पहिले दोन सामने त्याला बाकावर बसवून ठेवले होते. ...

ICC T20 World Cup 2021: माशी शिंकली!, वर्ल्ड कपला सुरुवात होण्याआधीच टीम इंडियाचा खेळाडू जखमी; कोणाला मिळणार संधी? - Marathi News | ICC T20 World Cup 2021: Injury woes hit India camp as THIS player's 'knees are not in great condition' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माशी शिंकली!, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपला सुरुवात होण्याआधीच टीम इंडियाचा खेळाडू जखमी

ICC T20 World Cup 2021: टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. ...

T20 World Cup 2021 warm-up schedule: आयपीएलनंतर भारतीय खेळाडूंना विश्रांतीसाठीही वेळ नाही; जाणून घ्या सराव सामन्याचं वेळापत्रक - Marathi News | T20 World Cup 2021 warm-up schedule: India to take on England and Australia on Oct 18, 20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे शिलेदार दमून-भागून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार; पाकिस्तानपूर्वी दोन तगड्या संघांना भिडणार

T20 World Cup 2021 warm-up schedule: इंडियन प्रीमिअर लीग २०२१ची फायनल १५  ऑक्टोबरला होईल आणि त्यानंतर १७ ऑक्टोबरला लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ...