T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे. Read More
T20 World Cup, Virat Kohli: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या लढतीत पराभव पत्करावा लागलेला भारतीय संघ सध्या न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीसाठी नेट्समध्ये घाम गाळत आहे. ...
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर (Mohammad Amir) आणि भारतीय दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांच्यातील वाद काही केल्या शमताना दिसत नाही. ...
Pakistan Cricket Coach: पाकिस्तान क्रिकेट संघाच्या (Pakistan Cricket Team) मुख्य प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) यांची नियुक्ती केली जाण्याची दाट शक्यता आहे. ...
T20 World Cup 2021: दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा सलामीवर आणि यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकनं (Quinton de Kock) वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात केलेल्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. ...
T20 world cup 2021: लंकेने २०१४ला स्पर्धा जिंकली होती; पण यंदा त्यांना पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागला. तिन्ही सामने जिंकून मुख्य फेरीत दाखल होताच या संघाने मुख्य फेरीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला पाच गडी राखून नमविले होते. ...
T20 World Cup, NAM vs SCO : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच Super 12मध्ये प्रवेश करणाऱ्या नामिबियानं बुधवारी ऐतिहासिक विजय मिळवला. ...