लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
T20 World Cup, India vs Pakistan : वकार युनूसला घरचा अहेर, पाकिस्तानी गोलंदाजाने व्यक्त केला संताप - Marathi News | T20 World Cup, India vs Pakistan : Waqar Yunus is homeless, Pakistani bowler Danish kaneia expresses anger | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वकार युनूसला घरचा अहेर, पाकिस्तानी गोलंदाजानेच व्यक्त केला संताप

T20 World Cup, India vs Pakistan : वकारच्या या विधानाचा जगभरातून समाचार घेतला जात आहे. भारतीय खेळाडूंनीही वकारला चांगलंच सुनावलं आहे. ...

T20 World Cup, PAK vs NZ : पाकिस्तानींनी उपकारांचे असे पांग फेडले; एकेकाळी संपूर्ण मॅच फी दान करणाऱ्या केन विलियम्सनला पराभवानंतर नको ते बोलले, Video  - Marathi News | T20 World Cup  : Pakistani Fans Chant 'Security, Security' After Thrashing New Zealand , but they forget Kane Williamson donates match fees for Pak terror attack victims | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केन विलियम्सननं केलेली मदत पाकिस्तानी विसरले, कालच्या पराभवानंतर नको ते बोलले, Video

T20 World Cup, PAK vs NZ : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियानंतर आमचा कट्टर प्रतिस्पर्धी असेल तो न्यूझीलंडचा संघ, असा दावा पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर यानं स्पर्धेपूर्वी केला होता. ...

T20 World Cup, NAM vs SCO : Super 12 मध्ये प्रथमच खेळणाऱ्या नामिबियाचा करिष्मा, Ruben Trumpelmann नं पहिल्या चार चेंडूत घेतल्या तीन विकेट्स  - Marathi News | T20 World Cup, NAM vs SCO : Ruben Trumpelmann becomes the first ever bowler to take 3 or more wickets in the first over of a men's T20I match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :W 1w . 1w W W . .!; नामिबियाच्या गोलंदाजाचा भेदक मारा, रुबेन ट्रम्पलमॅननं ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये

T20 World Cup, NAM vs SCO : भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान या तगड्या संघांसोबत ग्रुप २ मध्ये खेळणारे दोन कच्चे लिंबू नामिबिया व स्कॉटलंड यांच्यात आज सामना होत आहेत. ...

T20 World Cup, Shoaib Akhtar : आम्ही तुम्हाला वाचवलं, चांगले शेजारी हेच करतात; टीम इंडियाचे आव्हान कायम राखण्यात मदत केल्यानंतर शोएब अख्तरचा चिमटा - Marathi News | T20 World Cup : So, we (Pakistan) saved you (India). This is what good Neighbors do. Remember this, Shoaib Akhtar Say after Pakistan beat NZ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्ही तुम्हाला वाचवलं...; पाकिस्ताननं किवींनी नमवून टीम इंडियाला सावरलं, शोएब अख्तरनं ऐकवून दाखवलं

ग्रुप २ मध्ये पाकिस्तान ४ गुण व ०.७३८ नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहेत. अफगाणिस्तान १ विजयासह २ गुण व ६.५०० नेट रन रेटनं दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...

पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्यांवर UP सरकारची मोठी कारवाई, देशद्रोहाचा खटला दाखल - Marathi News | UP govt big action against those who celebrate Pakistan's victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्यांवर UP सरकारची मोठी कारवाई, देशद्रोहाचा खटला दाखल

रविवारी दुबईत झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला, यानंतर भारतातील विविध राज्यात फटाके फोडून पाकिस्तानचा विजय साजरा केल्याच्या घटना घडल्या. ...

वकार युनूस 'त्या' कमेंटमुळे तोंडावर पडला, जगभरातून टीका सहन केल्यानंतर माफीनामा सादर केला - Marathi News | Waqar younis apologies for his reamark of mohammad rizwan offering namaz between hindus | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वकार युनूस 'त्या' कमेंटमुळे तोंडावर पडला, जगभरातून टीका सहन केल्यानंतर माफीनामा सादर केला

पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनूस यानं केलेल्या एका वादग्रस्त विधानानं पाणी फेरलं गेलं. वकार युनूस यांनी भारत-पाक सामन्याला धर्माशी जोडलं आणि त्यांच्या विधानामुळे जोरदार टीका होऊ लागली. ...

शोएब अख्तरला लाइव्ह कार्यक्रमातून हाकलून लावलं, पाक अँकरनं केला अपमान; पाहा Video - Marathi News | Ptv anchor insult shoaib akhtar on national televesion former fast bowler leave the show | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोएब अख्तरला लाइव्ह कार्यक्रमातून हाकलून लावलं, पाक अँकरनं केला अपमान; पाहा Video

पाकिस्तानचा क्रिकेट संघ सध्या आयसीसी ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये ज्या पद्धतीनं जबरदस्त कामगिरी करत आहे त्याचं जोरदार कौतुक केलं जात आहे. ...

पाकिस्तानच्या विजयानंतर फटाके फुटले; पोलीस तपासात भलतेच प्रकरण समोर आले - Marathi News | bihar fake facebook post claims crackers fired on pakistan victory over india in t20 world cup | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या विजयानंतर फटाके फुटले; पोलीस तपासात भलतेच प्रकरण समोर आले

पाकिस्तानच्या विजयानंतर भारतात काही ठिकाणी फटाके फुटले ...