lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर सपाटा

सूर सपाटा

Sur sapata, Latest Marathi News

कबड्डी या मातीतल्या खेळावर आधारित सूर सपाटा' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन करलकर,सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद ताबंडे आदींच्या प्रमुख भूमिका 'सूर सपाटा'मध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
Read More
कबड्डी या मातीतल्या खेळावर रंगलेला चित्रपट 'सूर सपाटा' प्रदर्शित - Marathi News | Sur sapat Marathi Movie On Kabaddi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कबड्डी या मातीतल्या खेळावर रंगलेला चित्रपट 'सूर सपाटा' प्रदर्शित

अनेक दजेर्दार चित्रपटांतून आपली छाप सोडणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप त्याचप्रमाणे यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन करलकर,सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद ताबंडे आदींच्या प्रमुख भूमिका 'सूर स ...

Sur Sapata Review: 'बे'सूर सपाटा - Marathi News | Sur Sapata Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sur Sapata Review: 'बे'सूर सपाटा

चिंचोली काशीद या अगदी लहानग्या गावातील जिल्हा परिषद विद्यालयातील नववीच्या वर्गात शिकणाºया ७ मुलांची ही कहाणी. टग्या, दिग्या, इस्माईल, पूर्णा, झंप्या,परल्या,ज्ञाना या मैत्रीने घट्ट बांधलेल्या ७ मित्रांची त्यांच्या शाळेत टवाळ म्हणून ख्याती असते. ...

म्हणून मंगेश कंठाळे यांनी केली 'सूर सपाटा'ची निर्मिती - Marathi News | Thats why Mangesh Kanthale produced sur sapata | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून मंगेश कंठाळे यांनी केली 'सूर सपाटा'ची निर्मिती

पदार्पणातच त्यांनी स्पोर्ट्स हा विषय निवडत आपल्या मातीतला खेळ म्हणजेच 'कबड्डी'वर आधारित 'सूर सपाटा' यशस्वीरीत्या साकारला.  ...

'सूर सपाटा'मध्ये संजय जाधवचा खलनायकी अंदाज - Marathi News | Sanjay Jadhav's villainous style in 'Sur Sapata' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर सपाटा'मध्ये संजय जाधवचा खलनायकी अंदाज

चित्रपटाची फ्रेम अन फ्रेम बोलती करण्याचे कसब असणाऱ्या संजय जाधवची अभिनयाची इनींग सध्या जोरात आहे. ...

'सूर सपाटा'मध्ये प्रवीण तरडे साकारणार 'ही' महत्त्वाची भूमिका - Marathi News | Pravin tarde will play arbiter role in sur sapata | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर सपाटा'मध्ये प्रवीण तरडे साकारणार 'ही' महत्त्वाची भूमिका

'मुळशी पॅटर्न' चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर खरंतर प्रवीण तरडेंना एक नवी ओळख मिळाली असं म्हणायला हरकत नाही. ...

'सूर सपाटा' या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का? - Marathi News | sur sapata marathi movie trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर सपाटा' या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

'सूर सपाटा' २१ मार्चला होळीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मातीतल्या खेळाची आठवण करून देणार असून तत्पूर्वी मंगेश कंठाळे दिग्दर्शित 'सूर सपाटा'ची खास झलक दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळ्यादरम्यान पाहता आली. ...

अभिनेते गोविंद नामदेव 'सूर सपाटा'मधून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Govind Namdev 'Sur Sapata', a Marathi audience meet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते गोविंद नामदेव 'सूर सपाटा'मधून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला

लाडे ब्रोज् फिल्म्स प्रा. लि आणि मंगेश कंठाळे दिग्दर्शित 'सूर सपाटा' चित्रपट २१ मार्चला प्रदर्शित होणार आहे. ...

'सूर सपाटा'चे पहिले वहिले गाणे प्रदर्शित, पहा त्याचा Video - Marathi News | released the first song of 'Sur Sapata', see his video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर सपाटा'चे पहिले वहिले गाणे प्रदर्शित, पहा त्याचा Video

'सूर सपाटा'ची मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चा चांगलीच रंगलेली असताना, आता त्यातील एका गाण्याने या उत्सुकतेमध्ये आणखी भर घातली आहे. ...