lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर नवा ध्यास नवा

सूर नवा ध्यास नवा

Sur nava dhyas nava, Latest Marathi News

सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचा पहिला सिझन चांगलाच गाजला होता. अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे यांनी या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावली होती.
Read More
अहमदनगरची सन्मिता धापटे शिंदे ठरली सूर नवा ध्यास नवाची विजेती - Marathi News | sanmita dhapte shinde is winner of sur nava dhyas nava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अहमदनगरची सन्मिता धापटे शिंदे ठरली सूर नवा ध्यास नवाची विजेती

रश्मी मोघे, राधा खुडे, प्रज्ञा साने, संपदा माने आणि श्रीनिधी देशपांडे या उत्तम गायनकौशल्य असणाऱ्या स्पर्धकांवर मात करत सन्मिताने महागायिका होण्याचा मान पटकावला आहे. ...

प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते होता सारेगमप हिंदीमध्ये स्पर्धक, ऐका त्याने गायलेले हे गाणे - Marathi News | avadhoot gupte was contestant in saregamapa hindi many years back, listen his song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते होता सारेगमप हिंदीमध्ये स्पर्धक, ऐका त्याने गायलेले हे गाणे

अवधूतचा सारेगमप हिंदीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओत बालिकावधू या चित्रपटातील बडे अच्छे लगते है गाणे तो गाताना दिसत आहे. ...

लिटिल चॅम्समधील ही चिमुरडी झळकली सूर नवा ध्यास नवामध्ये, अवधूत गुप्तेने दिला आठवणींना उजाळा - Marathi News | Avadhoot Gupte pens emotional note for sur nava dhyas nava contestant malvika dixit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लिटिल चॅम्समधील ही चिमुरडी झळकली सूर नवा ध्यास नवामध्ये, अवधूत गुप्तेने दिला आठवणींना उजाळा

अवधूतने तिचा सारेगमपा लिटिल चॅम्समधील फोटो शेअर करत तिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. ...

'गुड बाय गोवा!', अवधूत गुप्तेने पोस्ट शेअर करत गोव्यात शूटिंग थांबल्याचा केला खुलासा - Marathi News | 'Good bye Goa!', Avadhoot Gupte sharing post reveals that shooting has stopped in Goa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुड बाय गोवा!', अवधूत गुप्तेने पोस्ट शेअर करत गोव्यात शूटिंग थांबल्याचा केला खुलासा

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे मालिका-चित्रपटांच्या शूटिंगला बंदी घातली आहे. त्यामुळे आता गोव्यात सुरू असलेले मालिकांचे शूटिंग अडचणीत सापडले आहे. ...

सूर नवा ध्यास नवाच्या सेटवर आमदार विजय सरदेसाई यांचा गोंधळ, कोरोना रुग्ण वाढत असल्याचा केला आरोप - Marathi News | goa forward party MLA vijay sardesai protest on sur nava dhyas nava set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूर नवा ध्यास नवाच्या सेटवर आमदार विजय सरदेसाई यांचा गोंधळ, कोरोना रुग्ण वाढत असल्याचा केला आरोप

सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचे सध्या चित्रीकरण गोव्यातील मडगांव येथे सुरू आहे. पण आता गोव्यात देखील रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ...

‘लाव रे ते गाणं '| Sur Nava Dhyas Nava Womans Special Season | Lokmat Filmy - Marathi News | ‘Laav Re Te Gaan’ Sur Nava Dhyas Nava Womans Special Season | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :‘लाव रे ते गाणं '| Sur Nava Dhyas Nava Womans Special Season | Lokmat Filmy

...

जयघोष 'महाराष्ट्र गीताचा' | Sur Nava Dhyas Nava Aasha Udyachi | Lokmat Filmy - Marathi News | Jayaghosh 'Maharashtra Geetacha' | Sur Nava Dhyas Nava Aasha Udyachi | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :जयघोष 'महाराष्ट्र गीताचा' | Sur Nava Dhyas Nava Aasha Udyachi | Lokmat Filmy

...

स्पर्धकांचे रॉकिंग परफॉर्मन्स | Sur Nava Dhyas Nava New Season 2021 | Lokmat CNX Filmy - Marathi News | Rocking Performance of Competitors | Sur Nava Dhyas Nava New Season 2021 | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :स्पर्धकांचे रॉकिंग परफॉर्मन्स | Sur Nava Dhyas Nava New Season 2021 | Lokmat CNX Filmy

...