लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

हायकोर्टाचं नाव बदलण्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस - Marathi News | Supreme Court issued notice to the Central and State Governments regarding the renaming of the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायकोर्टाचं नाव बदलण्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस

कामगार न्यायालयाचे  प्रधान न्यायाधिश म्हणून सेवानिवृत्त झालेल्या व्ही. पी. पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. पाटील सुमारे सव्वीस वर्षे न्यायाधीश पदावर होते. ...

‘इंडिया’ नाव इतिहासजमा होणार? सुप्रीम कोर्टात आज महत्त्वपूर्ण सुनावणी; संपूर्ण देशाचं लक्ष - Marathi News | Replace the Name of Country India to Bharat,important hearing in the Supreme Court today pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’ नाव इतिहासजमा होणार? सुप्रीम कोर्टात आज महत्त्वपूर्ण सुनावणी; संपूर्ण देशाचं लक्ष

१९४८ मध्ये तत्कालीन प्रस्तावित अनुच्छेद १ वरून संविधान सभेत बरीच चर्चा झाली होती, असा संदर्भ याचिकेत देण्यात आला आहे. ...

देशाचं नाव बदला! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; २ जूनला सुनावणी - Marathi News | Supreme court To Hear On June 2 Plea Seeking Replacement Of Word India With Bharat kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाचं नाव बदला! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; २ जूनला सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी ...

थकलेल्या EMI वरील व्याजवसुली थांबणार? आरबीआयला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस - Marathi News | Will interest recovery on EMI stop during lockdown period? petition in Supreme Court hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थकलेल्या EMI वरील व्याजवसुली थांबणार? आरबीआयला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

EMI लॉकडाऊन काळात जर कोणाची कमाईच होत नसेल तर कर्जदार नागरिक कसे काय बँकांना व्याज देऊ शकणार आहेत, असा सवाल या याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. ...

झूम अ‍ॅपवर प्रतिबंध आणा; याचिका दाखल - Marathi News | Restrict the zoom app; Petition filed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झूम अ‍ॅपवर प्रतिबंध आणा; याचिका दाखल

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. ए. एस. बोपन्ना आणि न्या. ऋषिकेश राय यांच्या पीठाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून याची सुनावणी करताना केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे आणि चार आठवड्यांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ...

सर्वोच्च न्यायालयाची 'महिलांच्या मशिद प्रवेशा' वरून केंद्रासह वक्फबोर्डला नोटीस - Marathi News | Supreme Court notice to Central government and Waqf Board on 'Women's Mosque Admission' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाची 'महिलांच्या मशिद प्रवेशा' वरून केंद्रासह वक्फबोर्डला नोटीस

उच्चशिक्षित मुस्लिम दांपत्याने फेब्रुवारी 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल केली होती. ...

सरकारकडे थकलेल्या कोट्यवधींच्या देयकांसाठी शिखर संस्था सुप्रीम कोर्टात - Marathi News | The apex body for billions of rupees owed to the government is in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारकडे थकलेल्या कोट्यवधींच्या देयकांसाठी शिखर संस्था सुप्रीम कोर्टात

या पार्श्वभूमीवर आता प्रसारमाध्यमांच्या काही शिखर संस्थांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. ...

कामगार कायद्यांतील बदलांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान - Marathi News | Challenges to changes in labor laws in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कामगार कायद्यांतील बदलांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान

अधिसूचना आणि अध्यादेशांद्वारे राज्यांनी देशाच्या कामगार कायद्याच्या चौकटीत मूलभूत बदल केले आहेत, असे केरळस्थित कायद्याची विद्यार्थिनी नंदिनी प्रवीण यांनी दाखल केलेल्या या याचिकेत म्हटले आहे. ...