शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी प्या नाचणीचे गारेगार आंबील, उष्णतेचे त्रास होतील दूर, ५ फायदे

आरोग्य : गॅस, अ‍ॅसिडिटी, पोटदुखी यावर बेस्ट उपाय आहे कडुलिंबाची फुलं, रक्तही होईल साफ; आयुर्वेद Dr. ने सांगितली पद्धत

सखी : हिरव्यागार कैरीचा करा आंबट-गोड मेथांबा, जेवणाची रंगत वाढवणारी सोपी-झटपट रेसिपी...

सखी : ‘नायरा’ फेम अभिनेत्री शिवांगी जोशीला किडनी इन्फेक्शनचा त्रास, ऐन तारुण्यात हा आजार होण्याचं कारण..

सखी : आता घरीच बनवा गुलाबाच्या पाकळ्यांचा लिप बाम, ओठ होतील सुंदर-गुलाबी

सखी : चैत्राच्या स्वागताला करायलाच हवी पारंपरिक आंबे डाळ, ताज्या कैरीची आंबट-गोड रेसिपी-कैरी घालून डाळ

सखी : तांदुळाची कुरडई खाल्ली आहे कधी? यंदा करून पाहा पांढरीशुभ्र तांदूळ कुरडई, सोपी रेसिपी

भक्ती : उन्हाळ्यात घरबसल्या मिळवा जलदानाची संधी आणि भरपूर पुण्य; वाचा 'या' महत्त्वाच्या गोष्टी!

भक्ती : Tulasi Plant Tips: उन्हाळ्यातही तुळस ताजी, टवटवीत आणि बहरलेली दिसावी वाटत असेल तर फॉलो करा 'या' टिप्स!

सखी : रसाळ आंब्याचा सिझन आला, पण आंबा नैसर्गिकरित्या पिकवला आहे की केमिकल घालून, कसे ओळखाल?