शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : ५ मिनिटांत तयार होणारे बडीशेप सरबत प्या, उष्णता आणि पचनाच्या विकारावर प्रभावी गारेगार उपाय

सखी : उन्हाळ्यात काखेत जास्त घाम आल्याने कपडे ओले होतात, वास येतो, डाग पडतात? ३ उपाय, दुर्गंधी टाळा

सखी : Summer Special : उन्हाळ्यात घरीच करा विकतसारखी गारेगार मलाई कुल्फी, झटपट होणारी होममेड ट्रिट..

सखी : Summer Special : अर्धा लिटर दुधाचं करा घरच्याघरी परफेक्ट विकतसारखं आईस्क्रीम, स्वस्तात मस्त समर स्पेशल रेसिपी

व्यापार : Business Idea : उन्हाळ्यात 'हा' व्यवसाय राहील खूप फायदेशीर, दरमहा मिळतील 30 हजार रुपये 

सखी : घरच्याघरी विकतसारखे कुरकुरीत पापड हवेत? घ्या खास उडीद पापड मसाला रेसिपी.. पापड होतील परफेक्ट

सखी : चेहऱ्याला हायड्रेट ठेवायचंय, वापरून पाहा टरबूज फेसपॅक, २ मिनिटात चेहरा होईल तुकतुकीत - करेल ग्लो

आरोग्य : उन्हाळ्यात रोज रात्री आंघोळ केल्याने होतात हे खास फायदे, वाचाल तर व्हाल अवाक्....

आरोग्य : काकडी खाण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? जाणून घ्या आयुर्वेद काय सांगतं...

सखी : उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी प्या नाचणीचे गारेगार आंबील, उष्णतेचे त्रास होतील दूर, ५ फायदे