लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऊस

sugarcane Drip Irrigation Information in Marathi , मराठी बातम्या

Sugarcane, Latest Marathi News

Sugarcane ऊस हे नगदी पीक म्हणून सिंचनाची सोय असलेल्या भागातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे.
Read More
हमखास उत्पन्नाबरोबरच हमीभावामुळे शेतकऱ्यांचा उसाकडेच कल - Marathi News | Farmers are inclined towards sugarcane due to guaranteed income along with guaranteed price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हमखास उत्पन्नाबरोबरच हमीभावामुळे शेतकऱ्यांचा उसाकडेच कल

उसाएवढे उत्पन्न देणारे व हमीभावाचे इतर पिके सध्या तरी शेतकऱ्यांसमोर नाही. केळी, भाजीपाल्यासह इतर पिकांतून नुकसानच अधिक होत असल्याने शेतकऱ्यांचा कल ऊस पिकांकडेच अधिक आहे. ...

Sangli: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अडवली ऊस वाहतूक, ठिकठिकाणी आंदोलन - Marathi News | Sangli: Self-respecting Farmers' Association blocked sugarcane transport, protests at various places | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अडवली ऊस वाहतूक, ठिकठिकाणी आंदोलन

Sangli News: ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सांगली, आष्टा शहर व परिसरातील ऊस वाहतूक अडविली. ट्रॅक्टर व बैलगाड्यांचे टायर फोडल्याने दिवसभर ऊस वाहतुकीची वाहने रस्त्यावर अडकून पडली. ...

"शेतकऱ्यांनो, ज्या कारखान्याचा तोडणी-वाहतूक खर्च कमी त्याच कारखान्याला द्या ऊस" - Marathi News | maharashtra sugarcane factory sugar farmer transport and harvesting rate price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :"शेतकऱ्यांनो, ज्या कारखान्याचा तोडणी-वाहतूक खर्च कमी त्याच कारखान्याला द्या ऊस"

शासनाने ठरवून दिलेल्या एफआरपी पेक्षा कमी दर कोणताच कारखाना देऊ शकत नाही. पण जर उसाचा उतारा कमी झाला तर त्यामध्ये बदल होत असतात. ...

खरंच कारखाने ३५०० रुपये दर शेतकऱ्यांना देऊ शकतात? - Marathi News | Can sugarcane factories really pay Rs 3500 to farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरंच कारखाने ३५०० रुपये दर शेतकऱ्यांना देऊ शकतात?

देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर वाढले असून इथेनॉल, वीजनिर्मितीसह उपपदार्थांनाही चांगला भाव मिळत आहे. साखर कारखान्यांना खरंच प्रतिटन तीन हजार ५०० रुपये दर देणे शक्य आहे, असे सर्वच शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे. ...

सोलापूर जिल्ह्यात ३८ कारखान्यांनी मागितली गाळपाला परवानगी - Marathi News | 38 sugar factories in Solapur district asked permission for crushing sugarcane | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यात ३८ कारखान्यांनी मागितली गाळपाला परवानगी

एकरी उसाचा उतारा कमी पडू लागल्याने कारखान्यांचे गाळप कमी होणार आहे. अशातच कारखाने बंद ठेवणेही परवडणारे नाही म्हणून ३८ साखर कारखान्यांनी गाळप परवाने मागितले आहेत. तीन-चार कारखान्यांचा अपवाद सोडला तर इतर सर्वच कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. ...

चालू गळीत हंगामासाठी एकरकमी ३५०० रुपये प्रतिटन पहिली उचल देण्यात यावी - Marathi News | A lump sum of Rs 3500 per tonne should be given for the current sugarcane crushing season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चालू गळीत हंगामासाठी एकरकमी ३५०० रुपये प्रतिटन पहिली उचल देण्यात यावी

पूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ आहे. राज्य सरकारने केवळ ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळाचे निकष बदलून सर्कलनिहाय ज्या ज्या सर्कलमध्ये खरिपाचे पीक वाया गेलेले आहे, तो भाग दुष्काळग्रस्त म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात जाहीर करावा. गतवर्षी तुटलेल्या ...

Pune: वडगाव रासाईत शॉर्टसर्किटमुळे पाच एकर ऊस जळून खाक - Marathi News | Five acres of sugarcane burnt due to short circuit in Vadgaon Rasait | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव रासाईत शॉर्टसर्किटमुळे पाच एकर ऊस जळून खाक

वडगाव रासाई (ता. शिरुर) येथे सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे... ...

एकरकमी ३५०० रुपये टाका, मगच ऊस तोडा - Marathi News | Swabhimani us parishad; Put a onetime of Rs 3500, then cutting the sugarcane | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकरकमी ३५०० रुपये टाका, मगच ऊस तोडा

गेल्या हंगामात तुटलेल्या उसाला एफआरपीशिवाय टनास ४०० रुपये जास्त मिळाल्याशिवाय जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावरून उठणार नाही, असा नवा एल्गार माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे झालेल्या बाविसाव्या विराट ऊस परिषदेत केला. ...