दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याने एकरी ऊस उत्पादन दुप्पट करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली असून तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे उपस्थितीत ‘विषमुक्त शेती व उत्पादन वाढ’ या विषयावर ठिकठिकाणी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करत ऊस उत्पादन वाढीसाठी ...
लोहोणेर : डी.व्ही. पी. ग्रुप संचलित धाराशिव कारखान्याने भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला सन २०१८-१९ च्या गळीत हंगामासाठी पुरवठा केलेल्या बहुसंख्य ऊस उत्पादकांचे पेमेंट अद्यापही खात्यावर जमा झाले नसल्याने शेतकऱ ...
साखर कारखान्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी साखरेचा किमान विक्रीदर २९०० रुपये प्रतिक्विंटलवरून ३१०० रुपये करण्याच्या केंद्र सरकारच्या हालचाली सुरू आहेत ...
कायद्याने एकरकमी एफआरपी देणे बंधनकारकच असल्याने ती कारखान्यांना द्यावीच लागेल, अशी स्पष्ट भूमिका साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी घेतली. त्यामुळे रोख रक्कम देता येत नसेल तर २० टक्के रकमेची साखर शेतकºयांना द्यावी, असा प्रस्ताव त्यांनी सुचविला. ...
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ साखर कारखान्यांनी या हंगामातील शेतकऱ्यांचे १२३६ कोटी रूपये थकवले आहेत. यामध्ये जुन्या २९ कोटी रूपयांचाही समावेश आहे. ही थकित रक्कम आणि न दिलेल्या रकमेवरील व्याज मिळाल्याशिवाय पुणे येथील आंदोलन बंद केले जाणार नाही अ ...